Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौंडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; पाण्याच्या कनेक्शनवरून पुन्हा वाद झाला अन् नंतर…

जलप्राधिकरणाच्या कनेक्शनवरून किरकोळ वाद झाला आणि तो वाढत जाऊन धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याने ही गंभीर घटना घडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 02, 2026 | 03:38 PM
राजेगावात आपसातील वादातून युवकाचा खून

राजेगावात आपसातील वादातून युवकाचा खून

Follow Us
Follow Us:

दौंड : राजेगाव येथील दोन गटांतील जुन्या वादातून एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणानंतर एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मारहाणीत विजेंद्र भोसले (रा. राजेगाव) या युवकाचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर भिगवण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ऋषिकेश संजय भोसले यांच्या फिर्यादीवरून जनार्दन भोसले, महेश भोसले, योगेश भोसले, दिनेश भोसले, निलेश भोसले आणि राज भोसले या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी जनार्दन भोसले व महेश भोसले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित चार आरोपी फरार आहेत.

हेदेखील वाचा : बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पुणे जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

दरम्यान, फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत. दोन गटांमध्ये पूर्वीपासून शेतीच्या कारणावरून वाद सुरू होता. त्यातच सोमवारी जलप्राधिकरणाच्या कनेक्शनवरून किरकोळ वाद झाला आणि तो वाढत जाऊन धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याने ही गंभीर घटना घडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले करीत आहेत.

सख्या भाऊ पण पक्का वैरी

दुसऱ्या एका घटनेत, सख्या भाऊ पण पक्का वैरी अशा अनेक संपत्तीच्या वादातून खुनाच्या घटना वाचल्या आहेत. तशा घटना देखील अनेक पाहायला मिळाल्या. मात्र आता या घटनेने तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. वसईतल्या खाणीवडे खाणीत एक धड पाहायला मिळाल. शिरापासून धड वेगळ झालं होत. मात्र या अशा मृतदेहाचा ओळख पटवणे कठीण झालं होत. मात्र मृताच्या हातावरील गोंदलेल्या टॅटूने मृतदेहाची ओळख पटली.

Web Title: Young man murdered in daund due to old enmity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • crime news
  • Daund Crime
  • Murder Case

संबंधित बातम्या

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
1

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
2

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…
3

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
4

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.