Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्याच्या चोंढी येथे तरुणाची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

विजय उर्फ गौतम खोडके (वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. तालुक्यातील चोंढी येथील रहिवाशी छाया खोडके या महिलेने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. छाया खोडके यांचा मुलगा विजय उर्फ गौतम खोडके याला दारूचे व्यसन होते. दारू पिण्यासाठी 8 दिवसांपूर्वी त्याने बकऱ्या विकल्या होत्या. काही कामधंदा नसल्याने तो घरीच राहत होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 12, 2024 | 01:36 PM
बुटीबोरीत एकाच रात्री दोघांनी घेतला गळफास

बुटीबोरीत एकाच रात्री दोघांनी घेतला गळफास

Follow Us
Follow Us:

आलेगाव : पातूर तालुक्यातील चोंढी येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

हेदेखील वाचा : कंपाउंडमध्ये कचरा जाळताना भयंकर स्फोट, माजी आमदाराच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

विजय उर्फ गौतम खोडके (वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. तालुक्यातील चोंढी येथील रहिवाशी छाया खोडके या महिलेने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. छाया खोडके यांचा मुलगा विजय उर्फ गौतम खोडके याला दारूचे व्यसन होते. दारू पिण्यासाठी 8 दिवसांपूर्वी त्याने बकऱ्या विकल्या होत्या.

काही कामधंदा नसल्याने तो घरीच राहत होता. घटनेच्या दिवशी फिर्यादीने विजय याला चहा पिण्यासाठी आवाज दिला. पण आवाज देऊनही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर छाया यांनी त्यांच्या लहान मुलाला विजयला बोलविण्यासाठी पाठविले. तेव्हादेखील दरवाजा उघडला नाही.

हेदेखील वाचा : डोळे, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा…,लैगिंक अत्याचारानंतर हत्या! कोलकात्याच्या ‘निर्भया’ हत्येचे गुढ असे उकलले

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर विजयच्या भावाने खिडकी उघडून पाहिली तर त्याला विजय हा त्याच्या घरात लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती मिळताच चान्नी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीआकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास केला जात आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

विजय खोडके याने गळफास घेऊन आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पण पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला असून, त्यानंतर त्याच्या आत्महत्येचे कारण समजेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: Youth commits suicide at chondhi in akola nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 01:36 PM

Topics:  

  • crime news
  • suicide news

संबंधित बातम्या

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
1

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

गोवंडीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; चक्क AIच्या मदतीने करत होते रुग्णांवर उपचार
2

गोवंडीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; चक्क AIच्या मदतीने करत होते रुग्णांवर उपचार

पुण्यात गुन्हेगारांकडून पिस्तूलांचा साठा पकडला, चार पिस्तुले; सहा जिवंत काडतुसे जप्त
3

पुण्यात गुन्हेगारांकडून पिस्तूलांचा साठा पकडला, चार पिस्तुले; सहा जिवंत काडतुसे जप्त

बारामती पोलिसांची मोठी कारवाई, बुलेट चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल ३० लाखांच्या दुचाकी जप्त
4

बारामती पोलिसांची मोठी कारवाई, बुलेट चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल ३० लाखांच्या दुचाकी जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.