Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीच्या सरकारच्या योजनांविषयी विरोधकांकडून अपप्रचार…; दिलीप वळसे पाटलांनी घेतला विरोधकांचा समाचार

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे जोरदार प्रचार करत आहेत. मतदारसंघामध्ये त्यांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून महायुतीच्या योजनांची माहिती दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 09, 2024 | 05:59 PM
Dilip Valse Patil's strong campaign in Shirur Ambegaon Constituency

Dilip Valse Patil's strong campaign in Shirur Ambegaon Constituency

Follow Us
Close
Follow Us:
मंचर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नेते जोरदार प्रचार करत आहेत. दिलीप वळसे पाटील हे देखील शिरुर आंबेगाव मतदारसंघामध्ये त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधून विरोधकांवर टीका केली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 23 नोव्हेंबर नंतर महायुती सरकार पुढे सुरु ठेवणार की महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दिलीप वळसे पाटील हे मागील सात टर्म आमदार राहिले आहेत. त्यांना आठव्यांदा आमदार करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत.
दिलीप वळसे पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी महायुती राज्य सरकारच्या योजनांची माहिती मतदारांना देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, “राज्यातील महायुतीच्या सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी योजना आणल्या आहेत . महिलांसाठी लाडकी बहीण, शेतकऱ्यांसाठी वीज बील माफी योजनांचा फायदा सध्या होत आहे. या योजनांची खिल्ली उडवून विरोधक योजना बंद पडणार असल्याचा अपप्रचार करत आहेत . या पुढील काळातही या योजना सुरुच राहणार आहेत, असा विश्वास  दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा : धक्कादायक! निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजप नेत्याची हत्या, मिरजमध्ये उडाली खळबळ
आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे यांनी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात चिंचोली (कोकण्यांची) परिसरातील मतदारांशी संवाद साधला. यावेळी झालेल्या कोपरासभेत ते बोलत होते. यावेळी दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले ” तालुक्यात गावां – गावांमध्ये शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने आर्थिक सुबत्ता आली आहे. या गावांनी मला खंबीरपणे पाठिंबा देण्याचे काम केले . आपण देखील राज्यात काम करत असताना मंत्रीपदे सांभाळली. मंत्रीपदांचा आपल्या मतदारसंघाला अधिकचा फायदा मी मिळवून दिला. घोडेगाव – गोनवडी येथील आयटीआय, इंग्रजी माध्यमाची शाळा आपण उभारल्याने गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना तेथे उच्च दर्जाचे शिक्षण मिळत आहे.
हे देखील वाचा : कॉंग्रेस दलित-ओबीसींचे आरक्षण काढून मुस्लिमांना… ; अमित शाह यांचा खळबजनक आरोप
पुढे वळसे पाटील पुढे म्हणाले  “या तालुक्यात विविध गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे आपण केली . राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळत आहे . महायुती सरकारने महिला, मुली, युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. निवडणुकीनंतर देखील या योजना सुरूच राहणार आहेत. विरोधकांकडून या योजनांविषयी अपप्रचार सुरु आहे. मात्र त्यांच्या भूलथापांना बळी न पडता येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मला पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
हे देखील वाचा : महाराष्ट्र हा गुजरातला आंदण देणाऱ्या महायुती सरकारला धडा शिकवा…; जयंत पाटलांचा एल्गार

 

Web Title: Mahayuti dilip walse patil is strongly campaigning in shirur ambegaon constituency elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 05:59 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

होय, मी कट्टर भाजप समर्थक, महेश कोठारे यांच्या विधानांनंतर निवेदिता सराफांचे वक्तव्य चर्चेत!
1

होय, मी कट्टर भाजप समर्थक, महेश कोठारे यांच्या विधानांनंतर निवेदिता सराफांचे वक्तव्य चर्चेत!

उरूण- ईश्वरपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष भाजपचा होईल; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
2

उरूण- ईश्वरपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष भाजपचा होईल; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

भोर नगरपरिषदेची निवडणूक होणार रंगतदार; भाजपामधील अंतर्गत बंडाळी रोखण्याचे थोपटेंसमोर आव्हान
3

भोर नगरपरिषदेची निवडणूक होणार रंगतदार; भाजपामधील अंतर्गत बंडाळी रोखण्याचे थोपटेंसमोर आव्हान

BJP RK Singh Suspension : NDA च्या विजयानंतर भाजप सरकारचा मोठा निर्णय, आरके सिंग यांना पक्षातून केले निलंबित
4

BJP RK Singh Suspension : NDA च्या विजयानंतर भाजप सरकारचा मोठा निर्णय, आरके सिंग यांना पक्षातून केले निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.