• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Ajinkya Marathi Movie Poster Out Nrst

‘अजिंक्य’च्या भूमिकेत असणार भारताचे पंतप्रधान मोदीजी, नेमकं काय आहे हे तुम्हीच वाचा

''सिनेमा हा समाज मनाचा आरसा असतो'' या उक्ती प्रमाणे आजवर अनेक सिनेमे समाजातील काही घटनांवर आधारलेले आहेत तर काही सिनेमे सत्य घटनांच्या पार्श्वभूमीवर तयार झाले आहेत. सध्या दिल्लीत सुरु असलेला ज्वलंत आणि संवेदनशील विषय म्हणजे शेतकऱ्याचे आंदोलन आणि त्यांचे प्रश्न हा  विषय अनामिक योगायोगाने मोठ्या पडद्यावर येण्याच्या तयारीत आहे.  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेमका दृष्टिक्षेप टाकणारा हा सिनेमा मार्च २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता मात्र लॉकडाऊन परिणामी सिनेमा प्रेक्षकांपर्यत पोहोचू शकला नाही.

  • By Sanchita Thosar
Updated On: Jan 04, 2021 | 04:20 PM
‘अजिंक्य’च्या भूमिकेत असणार भारताचे पंतप्रधान मोदीजी, नेमकं काय आहे हे तुम्हीच वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

”सिनेमा हा समाज मनाचा आरसा असतो” या उक्ती प्रमाणे आजवर अनेक सिनेमे समाजातील काही घटनांवर आधारलेले आहेत तर काही सिनेमे सत्य घटनांच्या पार्श्वभूमीवर तयार झाले आहेत. सध्या दिल्लीत सुरु असलेला ज्वलंत आणि संवेदनशील विषय म्हणजे शेतकऱ्याचे आंदोलन आणि त्यांचे प्रश्न हा  विषय अनामिक योगायोगाने मोठ्या पडद्यावर येण्याच्या तयारीत आहे.  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेमका दृष्टिक्षेप टाकणारा हा सिनेमा मार्च २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता मात्र लॉकडाऊन परिणामी सिनेमा प्रेक्षकांपर्यत पोहोचू शकला नाही.

View this post on Instagram

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan)

मात्र २०२१ या नवीन वर्षात लवकरच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सिनेमाची कथा एका मुत्सद्दी आणि उद्योगी तरुणाच्या म्हणजेच अजिंक्य (भूषण प्रधान) च्या भोवती फिरणारी आहे. व्यवसायीकरणाच्या हट्टापायी पायमल्ली होत असलेल्या अनेक गोष्टीवर या सिनेमाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्याच्या समस्या आणि त्या ओघाने आलेले अतिशय महत्वाचे विषय सिनेमात मांडले आहेत.

View this post on Instagram

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan)

सध्या सोशल मीडियाववर ट्रेंड होणारा #AjinkyaTheMovie हा ट्विटर हॅण्डल मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांकडून पहिला जात आहे. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयावर तयार करण्यात आलेल्या व्हिडीओला सर्वच स्तरावर पसंती मिळत आहे. शेतकरी जगवण्यासाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणावर खुल्या केलेल्या दालनांबद्दल दिलेली माहिती या व्हिडीओत प्रामुख्याने पाहायला मिळते. अजिंक्य हा सिनेमा सिनेमागृहात आल्यावर प्रेक्षक नक्की पाहतील मात्र सध्या अजिंक्यची नेमकी भूमिका पंतप्रधान मोदीजींच्या निर्णयातून संपूर्ण भारताला पाहायला मिळत असल्याचे मत नीरज आनंद यांनी मांडले आहे. ते अजिंक्य सिनेमाच्या पाच निर्मात्यांपैकी एक आहेत.

[read_also content=”चर्चा तर होणारचरिया चक्रवर्ती निघाली घर शोधायला, पण टीशर्टवरच्या त्या मेसेजने आरोप करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्यायला विसरली नाही https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/rhea-chakraborty-goes-house-hunting-with-showik-with-a-strong-message-on-her-tee-nrst-72921/”]

अजिंक्य ही निव्वळ व्यक्ती किंवा भूमिका नसून ते क्रांतिकारी विचारांचे बीज आहे जे आपल्यातील प्रत्येकाच्या मनात आणि विचारत रुजेल. ज्याचा परिणाम अन्नदाता वाचवायला आणि टिकवायला मदत होईल – निर्माता नीरज आनंद

Web Title: Ajinkya marathi movie poster out nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2021 | 04:20 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs WI 1st Test Weather Report: अहमदाबाद कसोटी सामन्यावर पावसाचा गोंधळ; कसं असणार हवामान? वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st Test Weather Report: अहमदाबाद कसोटी सामन्यावर पावसाचा गोंधळ; कसं असणार हवामान? वाचा एका क्लिकवर

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली

TVS ची पहिली वहिली ॲडव्हेंचर बाईक, लवकरच दमदार फीचर्ससह होणार लाँच

TVS ची पहिली वहिली ॲडव्हेंचर बाईक, लवकरच दमदार फीचर्ससह होणार लाँच

ICC T20I Ranking : अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! कोहली आणि सूर्याला मागे टाकत रचला इतिहास 

ICC T20I Ranking : अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! कोहली आणि सूर्याला मागे टाकत रचला इतिहास 

GST Collection : खूशखबर! सरकारी तिजोरीत 1.89 लाख कोटींचा जीएसटी जमा, आता सर्वसामान्यांना मिळणार दर कपातीची भेट!

GST Collection : खूशखबर! सरकारी तिजोरीत 1.89 लाख कोटींचा जीएसटी जमा, आता सर्वसामान्यांना मिळणार दर कपातीची भेट!

IND vs WI 1st Test Pitch Report: अहमदाबादच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज कोणाचे असणार वर्चस्व? वाचा पिच रिपोर्ट

IND vs WI 1st Test Pitch Report: अहमदाबादच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज कोणाचे असणार वर्चस्व? वाचा पिच रिपोर्ट

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.