लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्या ठिकाणचे शिक्षण तज्ञ , पर्यावरवादी सोनम वांगचूक यांना एन.एस.ए कायद्या अंतर्गत अटक केली आहे. पाकिस्तान व इतर परकीय शक्तींचा हात सोनम यांच्या मागे असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांना अटक केल्याचा निषेध बारामतीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.