मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालयं.हजारो कुटुंब रस्त्यावर आलेतं..त्यामुळे महाराष्ट्रातून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झालायं..दरम्यान आज कोल्हापूरातून भाजपसह महाडिक परिवाराच्या वतीने खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत मदत रवाना करण्यात आलीये..कौटुंबिक साहित्यांचे ट्रक मराठवाडा , सोलापुरकडे पाठविण्यात आलेतं..यावेळी 5 हजार पूरग्रस्त कुटुंबीयांना 50 लाखांच्या सहाय्यता निधीची मदत करण्यात येत आहे.