kashmira shah

अभिनेत्री कश्मिरा शाह(kashmira shah) सोशल मीडियाद्वारे समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर आपली मतं ती मांडत असते. नुकतेच सलमानने मृत्यूशी झुंज देणाऱ्या फराज खानला आर्थिक मदत केली. या मदतीसाठी कश्मिराने सलमानचे आभार मानले.(kashmira shah`s post about salman)तसेच “मला अनफॉलो करा पण सलमानवर मात्र टीका करु नका”, अशी विनंती तिने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे.

कश्मिरा आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हणते की, “सलमान तू खूप चांगला माणूस आहेस. फराजच्या मदतीसाठी तू स्वत:पुढे आलास. या मदतीसाठी मनापासून आभार. मी तुझी फॅन आहे. अनेक लोक तुझ्यावर टीका करतात पण त्याने काही फरक पडत नाही. टीका करणाऱ्यांना मी विनंती करते की गरज पडली तर तुम्ही मला अनफॉलो करा पण कृपया सलमानवर मात्र खोटे आरोप करु नका.

अभिनेता फराज खान  बंगळुरुमधील एका रुग्णालयात आहे. त्याला तिसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाला आहे. फराज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.