Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

A. R. Rahman: शेखर कपूर यांच्या मासूम: द नेक्स्ट जनरेशनसाठी ३ गाणी केली ए. आर. रहमानने रेकॉर्ड

A. R. Rahman: म्युझिक इंडस्ट्रीमधील सर्वोत्तम मानलं जाणाऱ्या ए. आर. रहमानने आता दिग्गज दिग्दर्शिक शेखर कपूर यांच्या मासूम द नेक्स्ट जनरेशन चित्रपटासाठी ३ गाणी रेकॉर्ड केली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 27, 2026 | 02:45 PM
A R Rahman चे शेखर कपूरच्या चित्रपटाला संगीत

A R Rahman चे शेखर कपूरच्या चित्रपटाला संगीत

Follow Us
Follow Us:
  • ए. आर. रहमानने केली शेखर कपूरसाठी ३ गाणी रेकॉर्ड 
  • मासूम द नेक्स्ट जनरेशन चित्रपटासाठी गाणी केली 
  • चाहत्यांमध्ये आता उत्सुकता
A. R. Rahman: राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेखर कपूर त्यांच्या आयकॉनिक चित्रपट मासूमकडे “मासूम: द नेक्स्ट जनरेशन” कडे सगळ्यांच लक्ष असताना या चित्रपटांबद्दल अजून एक नवी गोष्ट समोर आली आहे. 43 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या मूळ चित्रपटाला भारतीय सिनेमात विशेष स्थान आहे आणि आजही तो कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो.

बहुप्रतीक्षित या चित्रपटाबाबत अपडेट म्हणजे अकादमी पुरस्कार विजेते ए. आर. रहमान यांनी या चित्रपटातील गाण्यासाठी काम करायला सुरुवात केली असल्याच कळतंय. ए आर रहमान या चित्रपटासाठी संगीत रचणार असून त्यांनी लॉस एंजेलिसमध्ये आधीच तीन गाणी रेकॉर्ड केली आहेत. ते शेखर कपूर यांच्यासोबत या चित्रपटाचे सहनिर्माते देखील आहेत.

AR Rahman Son Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा आमीनचा कार अपघात;प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट

बॉम्बे ड्रीम्ससाठी केले होते एकत्र काम 

शेखर आणि रहमान यांची साथ 2002 पासून आहे जेव्हा त्यांनी लंडनमध्ये बॉम्बे ड्रीम्स या बॉलिवूड शैलीतील म्युझिकलसाठी एकत्र काम केले. शेखर यांनी अँड्र्यू लॉयड वेबर यांना बॉलिवूड संगीताची ओळख करून दिल्यानंतर या म्युझिकलची निर्मिती झाली आणि अखेरीस रहमान यांनाही या निर्मितीत सहभागी करून घेण्यात आले.

मासूम: द नेक्स्ट जनरेशन हा शेखर कपूर यांच्या आयकॉनिक ड्रामाचा नवा आविष्कार आहे. मूळ चित्रपटाप्रमाणेच, हा चित्रपट बदलती कौटुंबिक समीकरणे, ओळख आणि पिढ्यानपिढ्यांमधील नातेसंबंध यांचा वेध घेणार आहे.

‘यासारखा मुस्लिम स्टार नाही..’, ए. आर. रहमान यांच्या विधानावर इस्माईल दरबार संतापले

मासूम अप्रतिम चित्रपट

१९८३ मध्ये आलेला हा चित्रपट म्हणजे त्या काळापेक्षा खूप पुढचा विषय असणारा होता. यामध्ये उर्मिला मातोंडकर, शबाना आझमी, नसिरुद्धीन शाह यांनी कमालीचे काम केले आहे आणि आता पुन्हा या चित्रपटाप्रमाणेच नव्या चित्रपटाकडून चाहत्यांना अपेक्षा आहेत. ४४ वर्षांपूर्वी हा चित्रपट खूपच चर्चेत आला होता आणि त्यामुळे आता शेखर कपूर नक्की प्रेक्षकांसाठी काय घेऊन येणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यात भर पडली आहे ती ए. आर. रहमान यांच्या गाण्यांनी. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच क्लासी असणार यात काही शंका नाही.  

तसंच शेखर कपूर अनेक वर्षांनी प्रेक्षकांसाठी हा चित्रपट घेऊन येत आहे. भारतीय प्रेक्षकांची विचारसरणी आणि बदलत्या घडणीनुसार हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे. याची कथा नेमकी कशी असणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.

Web Title: A r rahman recorded 3 songs for shekhar kapoor masoom the next generation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • A R Rahman
  • Entertainment News

संबंधित बातम्या

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट
1

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
2

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल
3

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’
4

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.