Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral

आलिया भट्टने कांस फेस्टिवलमध्ये हजेरी लावली होती. तिच्या हटके फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.

  • By तेजस भागवत
Updated On: May 18, 2026 | 04:53 PM
Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral
Follow Us
Follow Us:

कांस फेस्टिवलमध्ये आलिया भट्ट झाली होती ट्रोल 
एअरपोर्टवर रणबीर आणि आलिया झाले स्पॉट 
रणबीर कपूरची कृती झाली व्हायरल

Ranbir Kapoor & Alia Bhatt: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलीवूडमधले एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि अभिनेते आहेत. सध्या फ्रान्समधील प्रतिष्ठित ‘कांस फिल्म फेस्टिव्हल 2026 सुरू आहे. त्यामध्ये आलिया भट्टने (Entertainment) हजेरी लावली होती. अखेर आलिया भट्ट भारतात परतली आहे. त्यावळेस तिचा आणि रणबीर कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एअरपोर्टवरील आहे.

आलिया भट्टने कांस फेस्टिवलमध्ये हजेरी लावली होती. तिच्या हटके फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. “आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर्सनी आलियाकडे दुर्लक्ष केले,” असे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. ही चर्चा सुरू असतानाच ती पापाराझी आणि चाहत्यांनी तिला गराडा घातला. तेव्हा रणबीर कपूरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आलिया भट्ट सोशल मिडियावर ट्रोल होत असताना सोनू सूदने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. आलिया भट्टकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणत तीला ट्रोल केले गेले. त्यांनंतर आता रणबीर कपूरची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

#AliaBhatt and #RanbirKapoor at the airport today❤️ pic.twitter.com/AE1A2H7Rxj — MissMalini (@MissMalini) May 17, 2026

एअरपोर्टवरून बाहेर पडताना आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एअरपोर्टच्या एक्झिट गेटवरून बाहेर येताच रणबीर कपूरने आधी तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींना (फोटोग्राफर्सना) हात जोडून अभिवादन केले. मात्र त्याने काही क्षणात रागातच बोट दाखवत इशारा केला. त्याचा या कृतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आलियाला कांसमध्ये मिळालेल्या संमिश्र प्रतिक्रिया आणि एअरपोर्टवर झालेली गर्दी यामुळे रणबीर कपूर चिडला असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Cannes Festival 2026 : नाकात नथ, सोळा श्रृंगार; Cannes Film Festival मध्ये प्राजक्ता माळीच्या मराठमोळ्या लुकवर चाहते फिदा

प्राजक्ता माळीच्या मराठमोळ्या लुकवर चाहते फिदा

आंतराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठीत अशा कान्स फेस्टिव्हलला पहिल्यांदा मराठी कलाकारांनी देखील उपस्थिती लावली आहे. मराठी सिनेविश्वाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडत असून 79 हा कान्स फेस्टिव्हल महाराष्ट्रासाठी काहीसा विशेष ठरला आहे हे नक्की. या फेस्टिव्हलमध्ये आतापर्यंत पुष्कर जोग या मराठमोळ्या कलाकाराची देखील एन्ट्री झाली. याचशिवाय अशोक सराफ, निवेदिता सराफ, अंकिता वालावलकर आणि प्राजक्ता माळी हे कलाकार देखील उपस्थित होते.

Web Title: Actress alia bhatt and ranbir kapoor viral video on airport cannes festival trolling entertainment news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • Entertainemnt News
  • ranbir kapoor
  • viral video

संबंधित बातम्या

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान
1

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा
3

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
4

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.