Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anushka Nikhil Wedding: ऑनस्क्रीन जोडी आता रिअल लाइफमध्येही एकत्र! अखेर अनुष्का झाली निखिलची खऱ्या आयुष्यातील कारभारीण

Anushka Nikhil Wedding: लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी अनुष्का आणि निखिल अखेर खऱ्या आयुष्यातही विवाहबंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 24, 2026 | 03:15 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Anushka Sarkate आणि Nikhil Chavan यांचा विवाहसोहळा
  • लग्नाच्या एन्ट्रीने वेधलं सर्वांचे लक्ष
  • कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत थाटात पार पडला विवाहसोहळा
नवीन वर्षात मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकल्याचं पाहायला मिळालं. आता या यादीत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव जोडले गेले आहे. मराठी अभिनेत्री Anushka Sarkate आणि अभिनेता Nikhil Chavan यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नविधींचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. आज अखेर कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मोठ्या थाटात हे दोघं लग्नबंधनात अडकले आहेत.छत्रपती संभाजीनगर येथे निखिल आणि अनुष्काचा विवाह संपन्न झाला असून त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आयुष्यातील या अनमोल क्षणासाठी अनुष्काने नऊवारी नेसून पारंपारिक मराठमोळा लूक केला होता. तर निखिलनेही धोतर आणि कुर्ता परिधान केला होता. यांच्या लग्नसोहळ्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे त्यांच्या एन्ट्रीने. लग्नमंडपात एन्ट्री करताना अनुष्काने डोक्यावर तुळस आणि निखिलने हातात भगवा झेंडा घेत एन्ट्री केल्याचे दिसत आहे. या पद्धतीच्या एन्ट्रीमुळे सर्वत्र त्याचे कौतुक होताना दिसत आहे.

Prakash Raj Voter List Controversy: प्रकाश राज वादाच्या भोवऱ्यात; 3 राज्यांच्या मतदार यादीत नाव आढळल्याने न्यायालयाची गंभीर दखल

निखिलने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, ‘लागिरं झालं जी’ या मालिकेमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Indrajaal Movie: ब्रिटीशकालीन भारताचा थरार उलगडणार! ‘इंद्रजाल’चा फर्स्ट लुक आऊट; गुप्त खजिन्याच्या शोधाची उत्सुकता वाढली

दुसरीकडे, अनुष्काने ‘तुझीच रे’, ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘श्री लक्ष्मी नारायण’ यांसारख्या मालिकांमधून आपली अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या ती ‘वचन दिले तू मला’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.ऑनस्क्रीन सुरू झालेली ही प्रेमकथा आता खऱ्या आयुष्यात नव्या अध्यायाला सुरुवात करत आहे. त्यामुळे या लोकप्रिय जोडीच्या लग्नाची चर्चा सध्या मराठी मनोरंजन विश्वात रंगली आहे.

Web Title: Actress anushka sarkate and actor nikhil chavan have tied the knot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • Wedding

संबंधित बातम्या

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग
1

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’
2

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
3

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं
4

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.