Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditya Seal Anushka Ranjan Twin Baby: आदित्य-अनुष्का झाले आई-बाबा; जुळ्या मुलींच्या आगमनाने घरात दुहेरी आनंद, लेकींची नावंही ठरली

Aditya Seal Anushka Ranjan Twin Baby:आदित्य सील आणि अनुष्का रंजन यांच्या घरी जुळ्या मुलींचं आगमन झालं आहे. दोघांनी लेकींची नावं वीरा रंजन सील आणि माही रंजन सील ठेवली आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 24, 2026 | 08:54 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aditya Seal Anushka Ranjan Twin Baby: बॉलिवूड अभिनेता आदित्य सील आणि अभिनेत्री अनुष्का रंजन यांच्या आयुष्यात आनंदाचं नवं पर्व सुरू झालं आहे. लग्नाच्या जवळपास पाच वर्षांनंतर हे जोडपं आई-बाबा झालं असून, त्यांच्या घरी जुळ्या मुलींचं आगमन झालं आहे. रविवारी, २३ ऑगस्ट २०२६ रोजी आदित्य आणि अनुष्काने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली.

या आनंदाची बातमी शेअर करताना जोडप्याने आपल्या दोन चिमुकल्या लेकींची नावंदेखील जाहीर केली आहेत. वीरा रंजन सील आणि माही रंजन सील अशी त्यांच्या जुळ्या मुलींची नावं आहेत. आपल्या लेकींना ‘सनशाइन्स’ म्हणत आदित्य आणि अनुष्काने त्यांचं आयुष्य प्रेम आणि आनंदाने भरून गेल्याचं सांगितलं.

‘आमच्या सनशाइन्स आल्या’

जुळ्या मुलींच्या जन्माची घोषणा करताना आदित्य आणि अनुष्काने सोशल मीडियावर एक गोड पोस्ट शेअर केली. आपल्या दोन चिमुकल्या मुली त्यांच्या आयुष्यात सूर्यप्रकाश घेऊन आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ही पोस्ट समोर येताच चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एकाच वेळी दोन चिमुकल्या मुलींचं त्यांच्या आयुष्यात आगमन झाल्याने आदित्य आणि अनुष्काचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Asim Riaz- Himanshi Khurana: असीम रियाजने धर्म परिवर्तनाच्या दाव्यांवर सोडलं मौन; हिमांशी खुराना आणि पारस छाबडावर साधला निशाणा

 

अशी सुरू झाली आदित्य-अनुष्काची प्रेमकहाणी

आदित्य सील आणि अनुष्का रंजन यांची पहिली भेट २०१७ मध्ये एका चॅरिटी फॅशन शोदरम्यान झाली होती. या फॅशन शोचं आयोजन अनुष्काच्या आईने केलं होतं. पहिल्या भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.

काही वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर आदित्यने ऑक्टोबर २०१९ मध्ये पॅरिसमध्ये अनुष्काला लग्नासाठी प्रपोज केलं. त्यानंतर २१ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबईत दोघांनी लग्नगाठ बांधली.

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?

जवळच्या मित्र-परिवाराच्या उपस्थितीत झालं लग्न

आदित्य आणि अनुष्काने त्यांच्या लग्नाचा सोहळा खासगी ठेवला होता. या खास प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मात्र, बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.

आता अभिनय कारकिर्दीसोबतच आदित्यच्या आयुष्यातील एक नवा आणि खास अध्याय सुरू झाला आहे. वीरा आणि माहीच्या आगमनाने आदित्य सील आणि अनुष्का रंजन यांच्या घरात दुहेरी आनंदाचं वातावरण आहे.

Web Title: Aditya seal anushka ranjan twin baby daughters names revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • Twins

संबंधित बातम्या

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त
1

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष
2

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष

Archana Gautam Cafe Theft: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या कॅफेत दिवसाढवळ्या चोरी; चोराने थेट कॅश काउंटरच पळवलं
3

Archana Gautam Cafe Theft: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या कॅफेत दिवसाढवळ्या चोरी; चोराने थेट कॅश काउंटरच पळवलं

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी
4

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.