Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

Anil Kapoor: अनिल कपूर यांच्या दमदार एनर्जीची पुन्हा एकदा झलक त्यांच्या आगामी ‘इंडियाज टॉप 1%’ या शोच्या थीम साँगच्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. काळ्या रंगाच्या कव्वाली लूकमध्ये अनिल कपूरचा जबरदस्त अंदाज, डान्स आणि नेहमीचा जोश लक्ष वेधून घेत आहे. मोठा सेट आणि जोशपूर्ण संगीतामुळे पूर्ण गाण्याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 05, 2026 | 06:28 PM
Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘इंडियाज टॉप 1%’च्या थीम साँगचा टीझर रिलीज
  • कव्वाली लूकमध्ये अनिल कपूरचा जबरदस्त जलवा
  • 100 स्पर्धक आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचं बक्षीस
अनिल कपूर म्हटलं की एनर्जी आलीच. वय झालं तरी त्याचा जोश आजच्या पोरांनाही लाजवेल असा आहे. आणि आता तो त्याच एनर्जीने एक नवीन शो घेऊन येतोय, त्याचं नाव आहे ‘इंडियाज टॉप 1%’. या शोचा एक फोटो आधीच व्हायरल झाला होता, ज्यात अनिल कपूर कव्वाली लुकमध्ये दिसला होता, पूर्ण काळ्या कपड्यांमध्ये. त्या लुकची सगळीकडे चर्चा झाली होती.आता तर या शोच्या नवीन थीम साँगचा टीझर पण बाहेर आला आहे.

अनिल कपूर एकदम धमाल

त्यात अनिल कपूर एकदम धमाल करताना दिसतोय. काळ्या रंगाच्या कव्वालीच्या ड्रेसमध्ये तो खूपच भारी दिसतोय. त्याची स्टाईल, त्याचा डान्स आणि त्याची ती नेहमीची एनर्जी, सगळं या टीझरमध्ये दिसतंय. टीझरमध्ये गाण्याची छोटीशी झलकच दाखवली आहे, पण त्यावरूनच कळतंय की पूर्ण गाणं एकदम जबरदस्त असणार आहे. मोठा सेट, जोश भरलेलं म्युझिक आणि अनिल कपूरचा जलवा, बघून तोंडातून एकच शब्द निघतो – व्वा! Anil Kapoor:

शोची संकल्पना काय आहे?

या शोची टॅगलाईन आहे “बात खटकी तो जीत पक्की” म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट जर तू पकडलीस, तर तुझा विजय नक्की आहे. हीच संकल्पना या थीम साँगमध्ये खूप मजेशीरपणे दाखवली आहे. सध्या सगळ्या शहरात याच टॅगलाईनची चर्चा आहे.या शोमध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागातून 100 स्पर्धक येणार आहेत. सगळे वेगवेगळ्या बॅकग्राउंडचे असतील आणि ते एकमेकांसोबत स्पर्धा करणार आहेत.

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

या सगळ्या शोचं सूत्रसंचालन अनिल कपूर करणार आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या शोमध्ये 1 कोटी रुपयांपर्यंतचं बक्षीस जिंकता येऊ शकतं. पण जिंकण्यासाठी तुम्हाला अशा बारीक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील ज्याकडे लोक सहसा लक्षच देत नाहीत.

कधी आणि कुठे बघायचा?

जर तुम्हाला हा शो बघायचा असेल तर तारीख लक्षात ठेवा. ‘इंडियाज टॉप 1%’ चा पहिला एपिसोड 19 सप्टेंबरला रात्री 8 वाजता येणार आहे. तुम्ही स्टार प्लसवर किंवा जिओ-हॉटस्टारवर हा शो बघू शकता. अनिल कपूरचा हा नवा अंदाज बघायला नक्की विसरू नका.

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Web Title: Anil kapoors qawwali look and explosive energy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
1

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
2

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
3

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा
4

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.