Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anshuman Vichare : मराठीविरोधी रिक्षाचालकांच्या कानाखाली शाब्दिक थाप! अभिनेता म्हणाला “माज करायचा नाय!”

अंशुमन विचारे यांनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत “मराठी सगळ्यात आधी” असा संदेश दिला. परप्रांतीय रिक्षाचालकांच्या विरोधात त्यांनी सोशल मीडियावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 23, 2026 | 07:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • इथलं खाऊन, मराठी द्वेष करणाऱ्यांना अंशुमनचे हे खडेबोल चांगलेच टोचले असतील.
  • शुमनप्रमाणे शिंदे घराण्यातूनही प्रतिक्रिया आल्याचे समोर आले आहे.
  • अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने ही थेट “आपपल्या राज्यात परत जा! तिथेच कमवा आणि तिथेच खा!” असे सुनावले आहे
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने राज्यभरातील सर्व रिक्षाचालकांना आणि Taxi चालकांना मराठी सक्तीची केली आहे. त्यामुळे परप्रांतीयांची दमछाक झाली आहे. अनेक गैरमराठी भाषी रिक्षाचालक मराठी भाषेच्या विरोधात उभे राहिले आहेत. 4 मे रोजी 15 लाखांची रिक्षाचालकांची तुकडी संपावर जाणार आहे. मायभूत मराठी जे हाल सोसतेय ते पाहून मराठी सिनेसृष्टीतील कलाकार चिताळले आहेत. अशामध्ये अभिनेता अंशुमन विचारेनेही त्याचे मत मांडले आहे.

Hemant Dhome : गैरमराठी रिक्षाचालकांच्या मुजोरीने अभिनेता चिताळला! म्हणाला “आपल्याला भाषेच्या राज्यात परत जा!…”

anshuman vichare ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने नमूद केले आहे की, “मराठी मातीत राहून माज करायचा नाही! मराठी सगळ्यात आधी!” अंशुमनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. मराठी मातीमध्ये जन्मून, येथे कमवून आणि इथलं खाऊन, मराठी द्वेष करणाऱ्यांना अंशुमनचे हे खडेबोल चांगलेच टोचले असतील. अंशुमनप्रमाणे शिंदे घराण्यातूनही प्रतिक्रिया आल्याचे समोर आले आहे. गायक उत्कर्ष शिंदेने परप्रांतीयांना चक्क “मराठी शिका! शिकायचे नसल्यास निघा!” या शब्दातच सुनावले आहे.

रितेश देशमुख आणि हेमंत ढोमेनेही दिली प्रतिक्रिया

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख, महाराष्ट्राची लाडकी वाहिनी ‘लालपरी’चे Brand Ambassdor झाले आहेत. अशामध्ये MSRTC च्या व्यासपीठावर भाष्य करताना रितेशने मंत्री सरनाईकांच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. तसेच “महाराष्ट्रात मराठीच!” असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. तर अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने ही थेट “आपपल्या राज्यात परत जा! तिथेच कमवा आणि तिथेच खा!” असे सुनावले आहे. मराठी मुद्द्यावरून मराठी सिनेसृष्टी मराठी भाषेसाठी खंबीरपणे उभी असल्याचे दिसून येत आहे.

Utkarsh Shinde : मराठी मुद्द्यावर उत्कर्ष तापला! गैरमराठी रिक्षाचालकांना थेट म्हणाला “मराठी शिकायची नसेल तर निघा!”

1 तारखेला लागू होणार नियम!

1 मे रोजी, महाराष्ट्र दिनी राज्यभरात या नियमाची अमलबजावणी होणार असून संपूर्ण राज्यभरात हा निर्णय लागू होणार आहे. महाराष्ट्रात रिक्षा चालवून पोट भरणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा अवगत असणे सक्तीची असणार आहे आणि नसेल तर रिक्षाचालकाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

Web Title: Anshuman vichare stated statement about marathi compulsory for auto drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 07:31 PM

Topics:  

  • Anshuman Vichare
  • Auto Driver

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.