Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Awarapan 2 Collection Day 9: यशच्या ‘Toxic’पूर्वीच ‘आवारापन 2’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! ९ दिवसांत कमाईचा आकडा किती?

Awarapan 2 Collection Day 9: इमरान हाश्मी आणि दिशा पाटनी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘आवारापन 2’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यश मिळवलं असून, त्याच्या कमाईच्या आकड्यांमुळे सिनेमाची चर्चा वाढली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 23, 2026 | 12:15 PM
Awarapan 2 Collection Day 9: यशच्या ‘Toxic’पूर्वीच (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Awarapan 2 Collection Day 9: यशच्या ‘Toxic’पूर्वीच (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘आवारापन 2’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी
  • इमरान हाश्मी-दिशा पाटनीच्या जोडीला प्रेक्षकांचा प्रतिसाद
  • रोमँटिक कथेसोबत अॅक्शन-थ्रिलरचा तडका
Awarapan 2 Box Office Collection: सध्या एक ‘आवारापन2‘ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ खालत आहे. इमरान हाश्मी आणि दिशा पाटनी यांचा मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचण्यात यश मिळवलं आहे. सुरुवातीपासून या सिनेमाबद्दल उत्सुकता होती आणि आत कमाईचे आकडेही त्याचं चित्र स्पष्ट करत आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटाने सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला मागे टाकत देशातील बॉक्स ऑफिसवर आपली जागा मजबूत केली आहे.

आवारापन 2 मध्ये चित्रपटामध्ये नक्की काय आहे?

आवारापन2 हा केवळ रोमँटिक गोष्ट सांगणारा चित्रपट नाही. त्यात अॅक्शन आणि थ्रिलरसाही तडका आहे. त्यामुळे इमरान हाश्मीच्या चाहत्यांसोबतच वेगळ्या प्रकारचे सिनेमे आवडणाऱ्या प्रेक्षकांनाही हा चित्रपट भावतोय, पहिल्या आठड्यातच सिनेमाने चांगली कमाई केल्यानंतर दुसऱ्या वीकेंडकडूनही मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

नवव्या दिवशी कमाईत पुन्हा वाढ

रिलीज झाल्यानंतर ‘आवारापन 2’ने सुरुवातीपासूनच चांगली पकड घेतली. फक्त पाच दिवसांत चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला होता. आठव्या दिवसापर्यंत भारतातील कमाई जवळपास 119 कोटी रुपयांवर पोहोचली होती. Awarapan 2 Collection Day 9:

शुक्रवारी सिनेमाने सुमारे 5.50 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, शनिवार सुरू होताच प्रेक्षकांची संख्या वाढताना दिसली. वीकेंडचा फायदा चित्रपटाला मिळाला आणि कमाईत पुन्हा चांगली सुधारणा झाली. त्यामुळे पुढील काही दिवसांत हा सिनेमा आणखी किती पुढे जातो, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे.

परदेशातही इमरानचा जलवा

या चित्रपटाची कामगिरी फक्त भारतापुरती मर्यादित नाही. परदेशातील प्रेक्षकांकडूनही सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आठ दिवसांच्या प्रवासानंतर ‘आवारापन 2’ने जगभरात जवळपास 169.51 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

दोन तुटलेल्या संसारानंतर आता कृष्णभक्तीत लीन, मराठमोळ्या अभिनेत्रीने धरली अध्यात्माची वाट; वृंदावनात सापडलं नवं आयुष्य

यातील सुमारे 27.30 कोटी रुपये परदेशातील कमाईतून आले आहेत. इमरान हाश्मीच्या या सिनेमाला मिळालेला हा प्रतिसाद त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. भारताबरोबरच बाहेरच्या देशांमध्येही चित्रपटाची चर्चा सुरू असल्याचं या आकड्यांवरून दिसतं.

ओटीटीवर कधी पाहायला मिळणार?

थिएटरमध्ये सध्या गर्दी खेचणारा ‘आवारापन 2’ पुढे ओटीटीवरही येणार आहे. हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे थिएटरमध्ये सिनेमा पाहता न आलेल्या प्रेक्षकांना घरबसल्या तो पाहण्याची संधी मिळणार आहे.

Kartik Aaryan Surgery: सेटवर दुखापत अन् थेट सर्जरी! कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला नेमकं काय झालं?

 

Web Title: Awarapan 2 box office collection emraan hashmi film makes strong impact in 9 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

TikTok Privacy Fine : टिकटॉकला मोठा दणका! भरावा लागणार 3300 कोटींचा दंड, लहान मुलांच्या प्रायव्हसीसोबत छेडछाड? प्रकरण काय?
1

TikTok Privacy Fine : टिकटॉकला मोठा दणका! भरावा लागणार 3300 कोटींचा दंड, लहान मुलांच्या प्रायव्हसीसोबत छेडछाड? प्रकरण काय?

Vasai Building Collapse : अचानक भिंतींना तडे गेले अन्… वसईत ऐनपावसाळ्यात 23 कुटुंबे बेघर; महापालिकेकडून बांधकाम जमीनदोस्त
2

Vasai Building Collapse : अचानक भिंतींना तडे गेले अन्… वसईत ऐनपावसाळ्यात 23 कुटुंबे बेघर; महापालिकेकडून बांधकाम जमीनदोस्त

Kartik Aaryan Surgery: सेटवर दुखापत अन् थेट सर्जरी! कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला नेमकं काय झालं?
3

Kartik Aaryan Surgery: सेटवर दुखापत अन् थेट सर्जरी! कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला नेमकं काय झालं?

कोयना प्रकल्पग्रस्तांना शिल्लक जमीन परत कधी? दोन वर्षांपूर्वीचा निर्णय अद्याप कागदावरच; शासन निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा
4

कोयना प्रकल्पग्रस्तांना शिल्लक जमीन परत कधी? दोन वर्षांपूर्वीचा निर्णय अद्याप कागदावरच; शासन निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.