Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bandhu Marathi Movie: दोन भाऊ, दोन जोड्या अन् नात्यांची भावनिक गुंफण! ‘बंधू’ची कथा मनाला भिडणार

Bandhu Marathi Movie: ‘बंधू’ हा आगामी मराठी चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रातील एका छोट्या शेतकरी कुटुंबाची हृदयस्पर्शी गोष्ट मांडणार आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी दोन भावांच्या भूमिका साकारत असून, त्यांच्या सहचारिणींच्या भूमिकेत मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे दिसणार आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 15, 2026 | 06:59 PM
Bandhu Marathi Movie: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Bandhu Marathi Movie: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘बंधू’ हा मराठी चित्रपट २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार
  • उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी या चित्रपटात दोन भावांच्या भूमिका
  • मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे या दोन्ही अभिनेत्यांच्या सहचारिणींच्या भूमिका
  • ग्रामीण महाराष्ट्रातील एका छोट्या शेतकरी कुटुंबाची आणि कौटुंबिक नात्यांची गोष्ट
 

आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आणि आपल्या सकस कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गुणी कलाकारांची अदाकारी ‘बंधू’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ग्रामीण महाराष्ट्रातल्या एका छोट्या शेतकरी कुटुंबाची गोष्ट मांडणाऱ्या ‘बंधू’ चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी दोन भावांची भूमिका साकारत असून त्यांच्या सहचारिणींच्या भूमिकेत अभिनेत्री मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे दिसणार आहेत. Bandhu Marathi Movie:

अभिनयातून या व्यक्तिरेखांना भावनिक आणि सशक्त

आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे त्यांच्या अनुभवसंपन्न अभिनयातून या व्यक्तिरेखांना भावनिक आणि सशक्त आयाम मिळणार असून, दोघींची ही भूमिका चित्रपटाच्या कथानकात महत्त्वाची रंगत आणणार आहे.

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर

रसिकांचे भरभरून मनोरंजन

अभिनयाची उत्तम जाण आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याची ताकद असलेल्या या कलाकारांनी आजवर आपल्या विविधांगी भूमिकांमधून रसिकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आता ‘बंधू’ चित्रपटाच्या माध्यमातून हे कलाकार नात्यांच्या विविध पैलूंवर भाष्य करणारी हृदयस्पर्शी कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या कलाकारांची पडद्यावरील जुळलेली केमिस्ट्री आणि ‘बंधू’मधून उलगडणारी नात्यांची अनोखी कहाणी पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या २० नोव्हेंबरला ‘बंधू’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘बंधू’ चित्रपटाची

रजत बेदी प्रस्तुत जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने साकारलेल्या ‘बंधू’ चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केले आहे. ‘आटपाडी नाईट्स’ आणि ‘सरला एक कोटी’ या यशस्वी चित्रपटांनंतर नितीन सुपेकर यांच्या ‘बंधू’ कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा नक्कीच उंचावल्या आहेत.

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

“नात्यांवर आधारित या चित्रपटात आम्ही जोडीच्या रूपात एकत्र येत आहोत, हा आमच्यासाठी खूप खास अनुभव आहे. कलाकार म्हणून एकमेकांसोबत काम करण्याचा आनंद तर आहेच; पण ‘बंधू’ मधील कौटुंबिक नातेसंबध आणि भावनिक पदर पडद्यावर साकारताना वेगळं समाधान मिळालं.” अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘बंधू’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे?

    Ans: ‘बंधू’ चित्रपट २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

  • Que: बंधू’मध्ये कोणते कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत?

    Ans: उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी, मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • Que: ‘बंधू’ चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

    Ans: नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन केले आहे.

Web Title: Bandhu marathi movie upendra limaye jitendra joshi release date rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 06:59 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर
1

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती
2

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
3

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
4

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.