Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

Jalgaon News: एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पाणीटंचाई, जलसंधारण आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आमदार अॅड. अमोल पाटील यांनी मुंबईतील ‘नंदनवन’ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी ‘जलतारा पायलट प्रकल्पा’ची सविस्तर माहिती सादर करून विविध विकासकामांच्या मंजुरीसाठी लेखी निवेदन देण्यात आले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 15, 2026 | 02:47 PM
Eknath shinde (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Eknath shinde (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आमदार अमोल पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली.
  • ‘जलतारा पायलट प्रकल्पा’ची सविस्तर माहिती सादर केली.
  • पाणीटंचाई दूर करणे आणि भूजल पातळी वाढविणे हे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
एरंडोल (वा.) एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पाणीटंचाई, जलसंधारण आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आमदार अॅड. अमोल पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळ ‘जलतारा पायलट प्रकल्पा’ची सविस्त माहिती सादर करून विविध विकासकामांच्या मंजुरीसाठी लेखी निवेदन देण्यात आले. Jalgaon News:

अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत प्रकल्पाचा लाभ

एरंडोल नगरपरिषदेच नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यावेळ उपस्थित होते. पावसाच्या पाण्याचे योग् व्यवस्थापन करून भूजल पातळी वाढविण आणि पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाय करणे, हा प्रकल्पाचा प्रमुख उद्देश असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करून शेतीसाठी सिंचनाची उपलब्धता वाढविणे आणि अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत प्रकल्पाचा लाभ पोहोचविण्याची गरज त्यांनी मांडली.

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली …

पाठपुरावा सुरू ठेवणार

शेतकऱ्यांचे हित जपणे, जलसंधारणाला प्राधान्य देणे आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले, नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि विकासकामांच्या वेळेत पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले असले, तरी सादर केलेल्या निवेदनावर प्रत्यक्ष प्रशासकीय निर्णय आणि कामांना मंजुरी कधी मिळते, याकडे एरंडोल मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

प्रलंबित विकासकामांसाठी निवेदन

जलसंधारणासोबतच मतदारसंघातील रस्ते, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली, या कामांना आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळावी आणि अंमलबजावणीतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी आमदार पाटील यांनी लेखी निवेदन सादर केले.

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत …

प्रकल्पाच्या विस्तारासाठी प्रयत्न

आमदार पाटील यांनी मांडलेल्या संकल्पनेची आणि प्रकल्पाच्या आराखड्याची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दखल घेतल्याचे सांगण्यात आले. अधिकाधिक शेतकऱ्याऱ्यांना लाभ मिळेल, अशा पद्धतीने प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे मतदारसंघातील जलसंधारण आणि सिंचनाच्या प्रश्नांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आमदार अमोल पाटील यांनी कोणाची भेट घेतली?

    Ans: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • Que: ‘जलतारा’ प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: पाणीटंचाई कमी करणे आणि भूजल पातळी वाढविणे.

  • Que: निवेदनात कोणत्या कामांचा उल्लेख होता?

    Ans: जलसंधारण, रस्ते आणि मूलभूत विकासकामांचा.

Web Title: Amol patil eknath shinde jaltara pilot project erandol development rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Jalgaon News
  • Maharshtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Yunus Shaikh joins Shiv Sena: मोठी राजकीय घडामोड! ‘कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!
1

Yunus Shaikh joins Shiv Sena: मोठी राजकीय घडामोड! ‘कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा
2

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार
3

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार

Maharashtra News : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड बंधनकारक – मंत्री दादाजी भुसे
4

Maharashtra News : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड बंधनकारक – मंत्री दादाजी भुसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.