Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharti Singh Gets Emotional on Raksha Bandhan: राखी बांधताना भारती झाली भावुक; पापाराझीच्या गिफ्टने अश्रू अनावर

Bharti Singh Gets Emotional on Raksha Bandhan: कॉमेडियन भारती सिंग रक्षाबंधनाच्या दिवशी एका भावूक क्षणामुळे चर्चेत आली. काही पापाराझींनी तिला भेटण्यासाठी वेळ काढला असता भारतीने त्यांना राखी बांधली आणि प्रेमाने मिठी मारली

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 30, 2026 | 02:25 PM
Bharti Singh Gets Emotional on Raksha Bandhan: राखी बांधताना भारती झाली भावुक; (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Bharti Singh Gets Emotional on Raksha Bandhan: राखी बांधताना भारती झाली भावुक; (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारतीने पापाराझींना बांधली राखी
  • गणपती बाप्पाची मूर्ती मिळताच झाली भावूक
  • भावनिक क्षणाचा व्हिडीओ चर्चेत
Bharti Singh Gets Emotional on Raksha Bandhan: कॉमेडियन भारती सिंग तिच्या विनोदी स्वभावासाठी ओळखली जाते. कॅमेऱ्यासमोर असो किंवा पापाराझींसोबत, तिची मस्ती आणि गमतीजमती नेहमीच पाहायला मिळतात. मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी भारतीसोबत असा एक क्षण घडला, ज्यामुळे हसतमुख असलेली ही अभिनेत्री अचानक भावूक झाली. रक्षाबंधनानिमित्त काही पापाराझींनी भारतीला भेटण्यासाठी खास वेळ काढला. यावेळी भारतीनेही त्यांना राखी बांधून आपुलकी व्यक्त केली. काहींना तिने मिठी मारली, तर काहींच्या हातावर प्रेमाने किस केला. या भेटीत प्रत्येकाने भारतीसाठी काही ना काही आणले होते.

पापाराझीकडून छोटीशी गिफ्ट

यातील एका पापाराझीने तिला गणपती बाप्पाची छोटी मूर्ती भेट म्हणून दिली. ही भेट पाहताच भारतीच्या चेहऱ्यावरील आनंद हळूहळू भावूकपणात बदलला. गणपती बाप्पाचे नाव घेताना तिच्या डोळ्यांत पाणी आले. काही क्षण ती स्वतःला थांबवू शकली नाही आणि रडू लागली.

भारतीचा स्पष्टपणे नकार

यानंतर एका पापाराझीने तिला पैसे देण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीने ते स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. तिने त्याला जवळ घेतले आणि पैसे देण्याऐवजी आपुलकी कायम ठेवण्याची विनंती केली. “माझ्याकडे पुरेसे आहे, तुम्ही फक्त मनापासून काम करत राहा आणि नेहमी माझ्यासोबत रहा,” अशा शब्दांत तिने आपली भावना व्यक्त केली.

भारतीने सांगितले की, पापाराझी आणि मीडियातील काही लोक आता तिच्यासाठी केवळ कामाचा भाग राहिलेले नाहीत. त्यांच्याशी तिचे एक वेगळे नाते तयार झाले आहे. विशेषतः एका पापाराझीने तिच्या डोक्यावर हात ठेवला, तो क्षण तिला मोठ्या भावाची आठवण करून देणारा ठरला.

नकळत कुटुंबासारखे जवळचे

भारतीने यावेळी मनातील भावना मोकळेपणाने सांगितल्या. तिच्या म्हणण्यानुसार, आयुष्यात अनेक लोक भेटतात, पण काही जण नकळत कुटुंबासारखे जवळचे होतात. पापाराझींसोबतही तिचे असेच नाते तयार झाले आहे. त्यामुळे पुढे रक्षाबंधनाच्या दिवशी ती कुठेही शूटिंग करत असली तरी हे सगळे भाऊ तिच्यासोबत असावेत, अशी इच्छा तिने व्यक्त केली.

Bigg Boss 20: सलमान खानचा ‘बिग बॉस २०’ OTT वर कधी आणि कुठे पाहता येणार? तारीख आणि वेळ जाणून घ्या

Nikki Tamboli Arbaaz Patel Breakup: जन्मोजन्मी साथ निभवण्याची शपथ, पण लग्नाआधीच अरबाज-निक्कीचा ब्रेकअप! नेमकं काय घडलं?

दरम्यान, भारती सिंग सध्या पती हर्ष लिंबाचियासोबत ‘इंडियन गेम शो’मध्ये व्यस्त आहे. या शोचा प्रीमियर २४ ऑगस्टला झाला असून तो सोनी टीव्ही आणि सोनी लिव्हवर पाहता येत आहे. कामाच्या धावपळीतही भारतीने रक्षाबंधनाचा हा भावनिक क्षण मनापासून अनुभवला आणि तिच्या या खास नात्याची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली.

Web Title: Bharti singh gets emotional on raksha bandhan after paparazzi gift ganpati idol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Raksha Bandhan 2026

संबंधित बातम्या

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
1

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
2

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार
3

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार

Social Media Controversy : अमेरिकेच्या नेव्ही डे पोस्टमध्ये भारतीय नौदलाचे फोटो; सोशल मीडियावर चर्चा
4

Social Media Controversy : अमेरिकेच्या नेव्ही डे पोस्टमध्ये भारतीय नौदलाचे फोटो; सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.