Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर

Bhojpuri Bawal: तेज प्रताप यादव यांनी नुकतेच 'भोजपुरी बवाल' शोसाठी डिनरचे आयोजन केले होते, ज्याला काजल राघवानी देखील उपस्थित होती. खरी मेख तर तेजू भैय्याने डिनरचा मेन्यू काजलच्या आवडीनुसार केला

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 06, 2026 | 08:43 PM
Tejpratap Yadav: भोजपुरी बवालमध्ये कमाल करतोय तेजप्रताप यादव (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Tejpratap Yadav: भोजपुरी बवालमध्ये कमाल करतोय तेजप्रताप यादव (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • नुकताच भोजपुरी बवाल नावाचा रियालिटी शो सुरू झाला आहे
  • तेजप्रताप यादवचा व्हिडिओ व्हायरल 
  • चाहते तेजप्रताप यादववर कौतुकाचा वर्षाव करत आहेत आणि हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव सध्या ‘भोजपुरी बवाल’ या रियालिटी शोमुळे चर्चेत आहेत. १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या भोजपुरी रियालिटी शोमध्ये निरहुआ आणि आम्रपाली दुबे यांच्यापासून ते पवन सिंग, काजल राघवानी आणि राणी चॅटर्जी यांच्यापर्यंत अनेक कलाकार आहेत. मात्र या सर्वांपैकी ‘तेज्जू भैय्या’ सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

अलीकडेच तेज प्रतापने मल्लिका शेरावतसोबतचा एक व्हिडिओ शेअर करून खळबळ उडवून दिली होती, तर आता त्याचा काजल राघवानीसोबतचा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. ‘भोजपुरी बवाल’मधील एका व्हिडिओमध्ये तेज प्रताप यादव एका भव्य डिनरचे आयोजन करून सर्व स्पर्धकांना आमंत्रित करताना दिसत आहे. या डिनरला पवन सिंग, निरहुआ, काजल राघवानी आणि आम्रपाली दुबे उपस्थित होते. मात्र, तेज प्रतापच्या बोलण्याने नाराज होऊन पवन सिंग सेटवरून निघून गेला आणि काजल राघवानी व आम्रपाली यांच्यातही वाद झाला.

Aishwarya Harishankar: १३ लाख फॉलोअर्स, अभिनय-निर्मितीतही दमदार कामगिरी; कोण आहे ‘माझ्या सोन्या’ फेम ऐश्वर्या हरिशंकर?

तेज प्रताप यादवने काजलसाठी मेन्यू बदलला, मजेशीर व्हिडिओ

जिस पिच पर बार बार बोल्ड होते हैँ,
तेजू भैया हर बार उसी पिच पर फिर बल्लेबाजी करने आ आ जाते हैँ,
ग्रास और बाउंस वाली पिच भैया को सूट नहीं करती है, लाल फूल, पीला फूल
तेजू भैया ब्यूटीफुल, pic.twitter.com/i4EaXcubuG
— ANIL (@AnilYadavmedia1) August 6, 2026

दरम्यान, तेज प्रताप यादवने मेन्यूमध्ये काजल राघवानीचा आवडता पदार्थ, लिट्टी-चोखा, समाविष्ट केला. हे पाहून काजलला खूप आनंद झाला. व्हिडिओमध्ये, काजल आधी तेज प्रतापला त्याच्या तब्येतीबद्दल विचारते. तेज प्रताप म्हणतो की तो ठीक आहे आणि लाजतो. मग काजल विचारते, ‘आज मेन्यूमध्ये काय आहे?’ तेजू भैय्या उत्तर देतो, ‘मेन्यू तुझ्यासमोर आहे, बघ. त्यात एक पदार्थ कमी होता, आणि मी तो समाविष्ट केला आहे. लिट्टी चोखा, बिहारमधील एक पदार्थ.’  हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. 

लाल फूल, पिवळे फूल, तेजू भैय्या ब्युटीफूल, चाहत्यांचा नारा 

हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, लोक खूप मजा घेत आहेत आणि चाहतेही त्याचे कौतुक करत आहेत. एकाने लिहिले, ‘तेजू भैय्या त्याच खेळपट्टीवर फलंदाजीसाठी परत येतो जिथे तो वारंवार बाद होतो. गवताळ आणि उसळणाऱ्या खेळपट्ट्या त्याला मानवत नाहीत. लाल फुले, पिवळी फुले, तेजू ब्युटीफूल.’

‘भोजपुरी बावल’ १ ऑगस्ट रोजी सुरू 

‘भोजपुरी बावल’ १ ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टार आणि कलर्स चॅनलवर सुरू झाला. भोजपुरी कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि करिअरबद्दल अनेक खुलासे करताना दिसतात. अलीकडेच, आम्रपालीने खुलासा केला की तिला लग्नाशिवाय आई व्हायचे आहे. तिला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे, पण ती तिच्या कुटुंबाला याबद्दल सांगायला कचरत आहे.

Rajpal Yadav : कॉमेडियन राजपाल यादवच्या अडचणी वाढल्या; घरावर लागली लिलावाची नोटीस

Web Title: Bhojpuri bawal tej pratap yadav dinner date with kajal raghwani netizens in awe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 08:43 PM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.