Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi Season 6: “बोलायला फाटते तुझी…” शेवटी One By One आलेच! राकेशने विशालला दिले खुले चॅलेंज

बिग बॉसच्या घरात सध्या ‘टोळी विरुद्ध इतर सदस्य’ असा वेगळाच गेम रंगताना दिसत आहे. विशाल कोटियनच्या नेतृत्वाखाली रुचिता, अनुश्री आणि रोशन यांची टोळी घरात मजबूत झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 12, 2026 | 06:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस म्हणजे अनपेक्षित वळण! येथे दररोज नवनवीन मैत्री बनताना पाहायला मिळतात तर जुन्या मैत्री मिनिटांत तुटतानाही! सध्या बिग बॉसमध्ये एक वेगळाच गेम चालू आहे. बिग बॉसच्या घरात टोळी नावाचा एक प्रकार आहे. या प्रकारात घरातील काही सदस्य येतात. विशाल कोटियन हा त्या टोळीचा सरदार आणि रुचिता जामदार, अनुश्री माने आणि रोशन भजनकर, हे त्या टोळीतील सदस्य! अधूनमधून सागर कारंडेही या टोळीत घुसण्याचा प्रयत्न करतो, हे प्रेक्षकांच्या लक्षात तर आलेच असेल. पण बिग बॉसच्या घरातील वातावरण पाहिले तर ‘टोळी vs बाकीचे सगळे सदस्य’ असा एक अनोखा खेळ सुरु असलेला दिसून येत आहे. हळूहळू घरातील सगळे सदस्य निघून जातील आणि नंतर या टोळीलाच आपआपसात लढावे लागणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात आणि बाहेर, दोन्हीकडे सुरूच आहे.

राजपाल यादव यांना आधीच दिला होता इशारा; प्रेमानंद महाराज म्हणाले असं काही की घडलं खरचं…

दरम्यान, बिग बॉसने एक नवा प्रोमो शेअर केला आहे. यंदाच्या पर्वाच्या पहिल्याच आठवड्यापासून राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात फार काही चांगले संबंध नसल्याचे नेहमीच दिसून येत आहे. विशालच्या मनात राकेशविषयी द्वेष किंवा राग असल्याचे नेहमीच जाणवते. पण आज शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये हे स्पष्ट दिसून येत आहे की राकेश आणि विशाल एकदाचे समोरासमोर आले आहेत. स्वयंपाक घरात एकमेकांशी भिडत आहेत, तेव्हा विशाल राकेशला म्हणतो की “बोलायला फाटते तुझी…” तेव्हा राकेश विशालला म्हणतो की “माझी नाही फाटत, मुळात मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी!” मग विशाल राकेशला म्हणतो की “बायकांमध्ये का जातो”. तेव्हा राकेश विशालला प्रत्युत्तरतो की भाई मी नाही जात तुझी बाई माझ्यावर येतेय. राकेश विशालला म्हणतो की “तुम्हा लोकांना मुद्दा मिळाला नाही तर तुम्ही लोकं माझ्यावर येता.”

 ‘Dhurandhar’च्या तूफानानंतर आदित्य धर – रणवीर सिंह पुन्हा एकत्र? चाहत्यांना दिली हिंट

तेव्हा राकेश विशालला चॅलेंज देतो की “तुम्ही टोळी-टोळी काय खेळता? असेल हिम्मत तर एकटे उभे राहून कधी तरी खेळून दाखवा मला.” आता टोळी या चॅलेंजचे उत्तर खरंच देईल की ह्या कानाने ऐकून त्या कानाने उडत नेईल? या गोष्टींवर बिग बॉसच्या घरातील पुढचा गेम आधारित आहे.

Web Title: Bigg boss marathi season 6 raquesh bapat one by one fought with vishal kotian

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

Rakhi Sawant : एक नाही, दोन नाही… तब्बल दहा लाखांचा ड्रेस! Bigg Boss Marathi 6 Finale साठी राखीची जय्यत तयारी
1

Rakhi Sawant : एक नाही, दोन नाही… तब्बल दहा लाखांचा ड्रेस! Bigg Boss Marathi 6 Finale साठी राखीची जय्यत तयारी

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेच्या कुटुंबीयांनी ग्रामदेवतेला घातलं गाऱ्हाणं… लेक ठरली TOP 5 ची मानकरी!
2

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेच्या कुटुंबीयांनी ग्रामदेवतेला घातलं गाऱ्हाणं… लेक ठरली TOP 5 ची मानकरी!

Bigg Boss Marathi 6 : मराठमोळा अय्यरभाई दिपालीच्या पाठिंब्यात उभा! म्हणाला “मी Vote केलं आता तुम्हीसुद्धा करा…”
3

Bigg Boss Marathi 6 : मराठमोळा अय्यरभाई दिपालीच्या पाठिंब्यात उभा! म्हणाला “मी Vote केलं आता तुम्हीसुद्धा करा…”

Bigg Boss Marathi 6: दारामागचं ट्विस्ट कोणाचं नशीब बदलणार? ‘सीझन 6’ची ट्रॉफी कोण जिंकणार? ग्रँड फिनालेची तारीख आताच नोट करा
4

Bigg Boss Marathi 6: दारामागचं ट्विस्ट कोणाचं नशीब बदलणार? ‘सीझन 6’ची ट्रॉफी कोण जिंकणार? ग्रँड फिनालेची तारीख आताच नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.