Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर

Ranveer Singh New Brand Ambassador: नवी दिल्ली येथे BMW इंडियाने आपल्या बहुप्रतीक्षित नव्या BMW 7 Series रेंजचे लॉन्च केले. या खास कार्यक्रमात अभिनेता रणवीर सिंह यांची उपस्थिती विशेष ठरली. यावेळी रणवीर सिंह यांना BMW इंडियाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सादर करण्यात आले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 11, 2026 | 06:44 PM
Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • BMW इंडियाने नवी 7 Series रेंज भारतात लॉन्च केली.
  • रणवीर सिंह BMW इंडियाचे ब्रँड अॅम्बेसेडर झाले.
  • नवी दिल्लीतील लॉन्च इव्हेंटमध्ये रणवीर सिंह यांच्या हस्ते 7 Series चे अनावरण.
आज नवी दिल्ली येथे एक खास आणि लँडमार्क लॉन्च करण्यात आला, जो समर्पणाला दिलेली एक खास आदरांजली होती. यावेळी दोन मोठ्या आयकॉन्सची उपस्थिती पाहायला मिळाली, ज्यापैकी एक आधुनिक लक्झरीचे, तर दुसरे सिनेमॅटिक एक्सलन्सच्या शिखराचे प्रतिनिधित्व करतात.

या खास प्रसंगी भारताचे अल्टिमेट शोमॅन म्हणून ओळखले जाणारे अत्यंत एनर्जेटिक रणवीर सिंह यांची उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी त्यांना BMW इंडियाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सादर करण्यात आले. या सहयोगामुळे ‘7 सीरिज’चा दबदबा, तिची ओळख आणि समर्पण यांना दमदार आणि आधुनिक अंदाजाची जोड मिळते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. Ranveer Singh New Brand Ambassador:

दोन दिग्गजांचा आयकॉनिक मिलाफ

या ग्रँड इव्हेंटमध्ये BMW इंडियाने देशात आपली बहुप्रतीक्षित नवी BMW 7 सीरिज रेंज लॉन्च केली आणि तिचे अनावरण ब्रँड अॅम्बेसेडर रणवीर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेल्या दोन दिग्गजांचा आयकॉनिक मिलाफ पाहायला मिळाला.

BMW च्या फ्लॅगशिप 7 सीरिज

रणवीर सिंह आपल्या बेमिसाल ऑरा आणि मॅग्नेटिक प्रेझेन्ससाठी ओळखले जातात. ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून त्यांची एन्ट्री या खास लॉन्चला एका संस्मरणीय क्षणात रूपांतरित करणारी ठरली. यावेळी त्यांचा लार्जर-दॅन-लाईफ पर्सोना BMW च्या फ्लॅगशिप 7 सीरिजच्या कमांडिंग प्रेझेन्ससोबत पाहणे हा स्वतःमध्येच एक वेगळा अनुभव होता.

Sayani Gupta: सयानी गुप्ताची आंतरराष्ट्रीय झेप; ‘आर्या’मध्ये ‘रिव्हरडेल’ फेम रॉस बटलरसह झळकणार

त्यांच्या उपस्थितीने हा लॉन्च केवळ शानदारच बनवला नाही, तर त्यांची मिस न करता येणारी एनर्जीही अनुभवायला मिळाली. या दोन मोठ्या नावांचे एकत्र येणे म्हणजे एक्सलन्स, महत्त्वाकांक्षा आणि काहीतरी असामान्य करण्याच्या इच्छेचा उत्सव आहे.

Bigg Boss 20: कॅप्टन बनताच Yung DSA चा अॅक्शन मोड; कनिका मानसोबत बाचाबाची, नेमकं काय घडलं?

ग्राहकांसाठी उपलब्ध

यासोबतच BMW ची फ्लॅगशिप सेडान पेट्रोल तसेच पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह उपलब्ध असेल. पूर्णपणे इलेक्ट्रिक परफॉर्मन्स मॉडेल BMW i7 M70 देखील भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. यामुळे ही आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली BMW 7 सीरिज ठरणार आहे. या कार्सची बुकिंग BMW इंडियाच्या डीलरशिपवर करता येणार असून, डिलिव्हरी ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल.

Web Title: Bmw india appoints ranveer singh as brand ambassador

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • BMW
  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

नवी BMW 7 Series आणि i7 भारतात लाँच! किंमत ₹1.95 कोटींपासून सुरु; पाहा या लक्झरी गाडीचे फीचर्स आणि इंटेरियर
1

नवी BMW 7 Series आणि i7 भारतात लाँच! किंमत ₹1.95 कोटींपासून सुरु; पाहा या लक्झरी गाडीचे फीचर्स आणि इंटेरियर

Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट – लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर
2

Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट – लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर

Poha Jaggery Modak Recipe: बाप्पांसाठी झटपट मोदक! पोहे आणि गुळापासून १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट मोदक
3

Poha Jaggery Modak Recipe: बाप्पांसाठी झटपट मोदक! पोहे आणि गुळापासून १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट मोदक

Flipkart Big Billion Days Sale Date Leaked: फ्लिपकार्टचा Big Billion Days सेल कधीपासून? तारीख झाली लीक!
4

Flipkart Big Billion Days Sale Date Leaked: फ्लिपकार्टचा Big Billion Days सेल कधीपासून? तारीख झाली लीक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.