Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Dhurandhar’मुळे बदललं Jio स्टुडिओचं भवितव्य? मुकेश अंबानींचा महत्त्वाचा खुलासा

अंबानींनी स्पष्ट केले की, २०२५ आणि २०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' आणि 'धुरंधर द रिव्हेंज' या चित्रपटांनी जिओ स्टुडिओला एक वेगळी ओळख दिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 30, 2026 | 04:15 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले आहे. दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीतही नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. चित्रपटातील रणवीर सिंगच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. ‘धुरंधर’ डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला, तर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झाला. रणवीर सिंग व्यतिरिक्त, या चित्रपटात संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सौम्या टंडन, राकेश बेदी आणि अक्षय खन्ना यांनी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. जिओ स्टुडिओच्या बॅनरखाली निर्मित हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित झाला.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) चित्रपटसृष्टीत मोठे यश मिळवले आहे. अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पत्र लिहून कळवले आहे की, ‘धुरंधर फ्रँचायझी’ने जगभरात ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली असून, जिओ स्टुडिओला अव्वल स्थानी पोहोचवले आहे. या पत्रात त्यांनी असेही म्हटले आहे की, या चित्रपटांनी भारतातील बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ४०% पेक्षा जास्त वाटा उचलला आहे. चित्रपटांच्या खर्चाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर द रिव्हेंज’च्या निर्मितीवर अंदाजे ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. इतकेच नाही तर, त्यांनी असा दावा केला की, गेल्या तीन वर्षांपासून सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करण्याचा मान जिओ स्टुडिओने मिळवला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, २०२४ मध्ये प्रदर्शित होणारा ‘स्त्री २’, २०२५ मध्ये ‘धुरंधर’ आणि २०२६ मध्ये ‘धुरंधर द रिव्हेंज’ या चित्रपटांमुळे जिओ स्टुडिओची सातत्यपूर्ण वाढ होत आहे

चिंगी प्रेग्नेंट! स्वानंदी अंशुमनचं बिंग फोडणार, राजवाडेंना बसणार धक्का; ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट
अंबानींनी स्पष्ट केले की, २०२५ आणि २०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर द रिव्हेंज’ या चित्रपटांनी जिओ स्टुडिओला एक वेगळी ओळख दिली आहे. ‘धुरंधर फ्रँचायझी’मधील दोन्ही चित्रपट हे स्पाय थ्रिलर असून ते प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. त्यांनी कमाईच्या बाबतीतही अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. मुकेश अंबानींनी असेही म्हटले की, जिओ स्टुडिओने कथाकथन आणि सादरीकरणामध्ये एक मोठा बदल घडवून आणला आहे. गेल्या आठ वर्षांत, जिओ स्टुडिओने असे अनेक चित्रपट तयार केले आहेत जे प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. अंबानींनी पत्रात पुढे लिहिले की, जिओ स्टुडिओने आपल्या सर्जनशील आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनातून स्वतःला नंबर वन कंटेंट स्टुडिओ म्हणून स्थापित केले आहे.

सोनाली बेंद्रे–अली फजल यांची क्राईम थ्रिलर ‘राख’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल

Web Title: Did dhurandhar change the future of jio studios mukesh ambanis key revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • jio studios
  • Mukesh Ambani
  • ranvir singh

संबंधित बातम्या

Reliance Group Share Crash : मुकेश अंबानी यांच्या ‘या’ कंपनीच्या शेअरमध्ये मोठा भूकंप! 9 रुपयांच्या खाली घसरला भाव
1

Reliance Group Share Crash : मुकेश अंबानी यांच्या ‘या’ कंपनीच्या शेअरमध्ये मोठा भूकंप! 9 रुपयांच्या खाली घसरला भाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.