Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dino Morea Arrested: डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेत्याला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात

Dino Morea Arrested: मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीनंतर कारवाई केली.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 02, 2026 | 02:19 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी डिनो मोरियाला अटक
  • आठ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांची कारवाई
  • आर्थिक गुन्हे शाखेकडून डिनो मोरियाची चौकशी
Dino Morea Arrested:  बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया याच्या अडचणी वाढल्या आहेत. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामातील कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) डिनो मोरियाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अभिनेत्याची सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी आठ तास चौकशी

मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात कथित अनियमितता झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून डिनो मोरियाची चौकशी सुरू होती. शुक्रवारी सकाळपासूनच त्याची चौकशी करण्यात आली. सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर त्याला पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. ताब्यात घेण्यापूर्वी त्याला अधिक चौकशीसाठी मुंबई पोलीस आयुक्तालयात आणण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

डिनो मोरियाची यापूर्वीही झाली होती चौकशी

मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामातील कथित गैरव्यवहार प्रकरणात डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो रोको मोरिया यांची मे २०२५ मध्येही चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने डिनो मोरियाला समन्स बजावून त्याचा जबाब नोंदवला होता.

Drishyam 3 Review: पोलिसांनी पुन्हा रचलं जाळं, पुराव्यांमध्ये अडकला विजय; सस्पेन्स दमदार पण नवीन काहीच नाही?

एसआयटीच्या तपासात डिनो मोरियाचं नाव

मिठी नदीतील कामांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली होती. या पथकाने तपासादरम्यान १३ जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते. याच प्रकरणात डिनो मोरियाचंही नाव समोर आलं होतं. त्यानंतर त्याला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.

या प्रकरणातील कथित आर्थिक अनियमितता आणि डिनो मोरियाची भूमिका याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास केला जात आहे.

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

Web Title: Dino morea arrested mithi river scam case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Arrested
  • Dino Morea
  • entertainment

संबंधित बातम्या

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज
1

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

Sahal Marathi Movie:  शाळेची सहल, गणपतीपुळे अन् विद्यार्थ्यांची धमाल; ‘सहल’चा ट्रेलर प्रदर्शित
2

Sahal Marathi Movie: शाळेची सहल, गणपतीपुळे अन् विद्यार्थ्यांची धमाल; ‘सहल’चा ट्रेलर प्रदर्शित

Drishyam 3 Review: पोलिसांनी पुन्हा रचलं जाळं, पुराव्यांमध्ये अडकला विजय; सस्पेन्स दमदार पण नवीन काहीच नाही?
3

Drishyam 3 Review: पोलिसांनी पुन्हा रचलं जाळं, पुराव्यांमध्ये अडकला विजय; सस्पेन्स दमदार पण नवीन काहीच नाही?

Janhavi Killekar: ‘ऐपत नसतानाही लाखो रुपये मोजले’; बिस्लरीच्या पाण्यावरून ट्रोलिंग, जान्हवीने स्किनचे फोटो पोस्ट करत दिले उत्तर
4

Janhavi Killekar: ‘ऐपत नसतानाही लाखो रुपये मोजले’; बिस्लरीच्या पाण्यावरून ट्रोलिंग, जान्हवीने स्किनचे फोटो पोस्ट करत दिले उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.