Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Artist in Me’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद! फेविक्रिलकडून 120+ कलाकार-प्रशिक्षकांचे सक्षमीकरण

Artist in Me Fevicryl Program: फेविक्रिलच्या ‘Artist in Me (AIM)’ उपक्रमांतर्गत देशभरातील 120 हून अधिक Fevicryl Certified Professionals ना मुंबईत तीन दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी एकत्र आणण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे कलाकारांना समकालीन कला प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 29, 2026 | 08:16 PM
‘Artist in Me’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद! फेविक्रिलकडून 120+ कलाकार-प्रशिक्षकांचे सक्षमीकरण
Follow Us
Follow Us:
  • ‘Artist in Me’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद
  • फेविक्रिलकडून 120+ कलाकार-प्रशिक्षकांचे सक्षमीकरण
  • तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर
मुंबई : पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आर्ट अँड क्राफ्ट ब्रँड फेविक्रिलने आपल्या प्रमुख प्रशिक्षण व कौशल्यविकास उपक्रम ‘Artist in Me (AIM)’ ची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील १२० हून अधिक आघाडीच्या Fevicryl Certified Professionals (FCPs) यांना मुंबई येथे तीन दिवसांच्या निवासी आणि अनुभवाधारित प्रशिक्षणासाठी एकत्र आणण्यात आले आहे. या निवडक गटामध्ये फेविक्रिलच्या व्यापक कलाकार नेटवर्कमधील स्पेशालिस्ट आणि एक्स्पर्ट स्तरावरील प्रशिक्षकांचा समावेश आहे.

एनटीआर-त्रिविक्रम श्रीनिवास पुन्हा एकत्र; भव्य पौराणिक सिनेमॅटिक स्पेक्टॅकलची अधिकृत घोषणा

यावेळी पिडिलाइट इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष (कन्झ्युमर प्रॉडक्ट्स) कश्यप गाला म्हणाले, “फेविक्रिलमध्ये आम्ही भारतातील कलाकार आणि सर्जनशील समुदायाच्या विकासासाठी सातत्याने कटिबद्ध आहोत. ‘Artist in Me (AIM) 2026’ हा आमचा प्रमुख उपक्रम त्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. या कार्यक्रमाद्वारे आमच्या उत्कृष्ट Fevicryl Certified Professionals यांना समकालीन कला प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष कार्यशाळांद्वारे अधिक सक्षम केले जाते.

आमच्या ‘Train-the-Trainer’ मॉडेलमुळे हे प्रशिक्षक पुढे समुदाय, शाळा आणि विविध शैक्षणिक संस्थांमधील हजारो कलाकारांपर्यंत हे ज्ञान पोहोचवतात. AIM हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून, कलेबद्दलचे प्रेम साजरे करणारी, कला शिक्षणाला चालना देणारी, कला-उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी आणि देशभरातील नव्या पिढीतील सर्जनशीलतेला प्रेरणा देणारी एक चळवळ आहे.”

AIM 2026 मध्ये यंदा Jong Ie Nara या दक्षिण कोरियातील अग्रगण्य शैक्षणिक साहित्य आणि प्रकाशन संस्थेसोबत आंतरराष्ट्रीय ज्ञान-विनिमय सत्राचेही आयोजन करण्यात आले. ही संस्था ओरिगामी आणि पेपर-फोल्डिंग शिक्षणासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.

यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे लोकप्रिय डिजिटल कंटेंट क्रिएटर श्वेता महाडिक (DIY Chachi) यांचे विशेष मार्गदर्शन. DIY, अपसायकलिंग आणि क्राफ्ट-आधारित कंटेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या श्वेता महाडिक सहभागी कलाकारांना DIY कंटेंटद्वारे प्रभावी डिजिटल उपस्थिती कशी निर्माण करावी आणि ती कशी विस्तारावी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी कलाकार आणि नामांकित इन्फ्लुएन्सर्स यांच्या सहभागातून खालील तीन प्रमुख विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे:

  • जागतिक क्राफ्ट व ट्रेंड-आधारित शिक्षण – आंतरराष्ट्रीय डिझाइन ट्रेंड्स आणि उदयोन्मुख कलाप्रवाहांची माहिती.
  • प्रत्यक्ष कार्यशाळा प्रशिक्षण – फेविक्रिलच्या कला साहित्याचा वापर करून प्रगत तंत्र आणि नाविन्यपूर्ण प्रयोग.
    डिजिटल व सर्जनशील विकास – कलात्मक कौशल्यांचे प्रभावी डिजिटल उपस्थिती आणि व्यावसायिक संधींमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक साधने.
हा कार्यक्रम सहभागी कलाकारांमध्ये सहकार्य, सर्जनशील विचारांची देवाणघेवाण आणि प्रत्यक्ष प्रयोगांना प्रोत्साहन देतो. विविध कार्यशाळा आणि संरचित प्रशिक्षण सत्रांमधून सहभागी कलाकारांना विद्यार्थी, हौशी कलाकार आणि व्यापक समाजाला अधिक प्रभावीपणे मार्गदर्शन करण्याची क्षमता विकसित करण्यास मदत होते. Artist in Me (AIM) उपक्रमाद्वारे फेविक्रिलने भारतातील कलावंतांना प्रोत्साहन देणे, कौशल्यविकासाला चालना देणे आणि देशभरात भविष्याभिमुख कलाकार-प्रशिक्षकांचा सक्षम समुदाय घडविण्याची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे.

‘पत्रकारितेची लाज वाटते..’, उर्फी जावेदच्या धर्मांतराच्या चर्चांना उधाण; अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर

Web Title: Fevicryl artist in me aim 2026 training mumbai fcp program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • Actor
  • Entertainment marathi
  • Influencers
  • Makeup Artist

संबंधित बातम्या

Ravana Lanka Tour: रावणाची लंका आणि अशोकवाटिका आता कशी दिसते? प्रदीप काबरांनी दाखवली थक्क करणारी दृश्ये
1

Ravana Lanka Tour: रावणाची लंका आणि अशोकवाटिका आता कशी दिसते? प्रदीप काबरांनी दाखवली थक्क करणारी दृश्ये

‘गर्लफ्रेंड आणि बेस्ट फ्रेंडने मिळून दिला धोका’; ‘Lock Upp 2’मध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा भावनिक खुलासा
2

‘गर्लफ्रेंड आणि बेस्ट फ्रेंडने मिळून दिला धोका’; ‘Lock Upp 2’मध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा भावनिक खुलासा

Puneet Superstar : अपघातात पुनीत सुपरस्टार ठार? तपासात ‘या’ गोष्टी आल्या समोर!
3

Puneet Superstar : अपघातात पुनीत सुपरस्टार ठार? तपासात ‘या’ गोष्टी आल्या समोर!

Arvind Vekaria Death News : गुजराती रंगमंचावरील सितारा हरपला! तारक मेहता का उलटा चष्मा फेम बागावर कोसळला दुःखाचा डोंगर
4

Arvind Vekaria Death News : गुजराती रंगमंचावरील सितारा हरपला! तारक मेहता का उलटा चष्मा फेम बागावर कोसळला दुःखाचा डोंगर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.