Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hanuman Ansh Box Office Collection: ‘हनुमान अंश’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास; 2 कोटींच्या बजेटमध्ये वर्ल्डवाइड 300 कोटींची कमाई

Hanuman Ansh Box Office Collection: ‘हनुमान अंश’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अवघ्या 2 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने वर्ल्डवाइड 300.25 कोटींची कमाई करत 17 चित्रपटांना मागे टाकलं.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 17, 2026 | 11:35 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Hanuman Ansh Box Office Collection: अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. चित्रपटाला सिनेमागृहात रिलीज होऊन 41 दिवस झाले असून, कमाईचा वेग अद्याप कायम असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. या चित्रपटाने जगभरात 300 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, या कमाईसह ‘हनुमान अंश’ने 2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या तब्बल 17 चित्रपटांच्या वर्ल्डवाइड कलेक्शनला मागे टाकल्याचा दावा करण्यात आला आहे.

41व्या दिवशीही कोट्यवधींची कमाई

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित ‘हनुमान अंश’ने रिलीजच्या 41व्या दिवशी 6 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाचे 9,203 शो असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारतात आतापर्यंत चित्रपटाने 237.13 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर भारतीय ग्रॉस कलेक्शन 280 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. दुसरीकडे, वर्ल्डवाइड कलेक्शनचा आकडा 300.25 कोटी रुपये झाला आहे.

2 कोटींच्या बजेटमध्ये 300 कोटींची कमाई

‘हनुमान अंश’ची निर्मिती अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये झाल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्या तुलनेत 300.25 कोटींची वर्ल्डवाइड कमाई झाल्याने चित्रपटाच्या नफ्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

दिलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने आपल्या बजेटच्या तुलनेत मोठी कमाई केली असून, 2026 मधील अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’, गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

या 17 चित्रपटांना टाकलं मागे

वर्ल्डवाइड कलेक्शनच्या तुलनेत ‘हनुमान अंश’ने खालील 17 चित्रपटांना मागे टाकल्याचा दावा करण्यात आला आहे—

‘मिर्झापूर द मूव्ही’ – 286 कोटी
‘भूत बंगला’ – 287.89 कोटी
‘धमाल 4’ – 230.61 कोटी
‘आवारापन 2’ – 213.6 कोटी
‘वेलकम टू द जंगल’ – 193.1 कोटी
‘कॉकटेल 2’ – 148 कोटी
‘राजा शिवाजी’ – 123 कोटी
‘मैं वापस आऊंगा’ – 99 कोटी
‘अल्फा’ – 99 कोटी
‘ओ रोमियो’ – 73 कोटी
‘बंटवारा 1947’ – 54 कोटी
‘है जवानी तो इश्क होना है’ – 75 कोटी
‘चांद मेरा दिल’ – 38 कोटी
‘मर्दानी 3’ – 52 कोटी
‘पति पत्नी और वो’ – 51 कोटी
‘द केरळ स्टोरी 2’ – 52 कोटी
‘हैवान’ – 14 कोटी

नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित आहे चित्रपट

‘हनुमान अंश’ हा चित्रपट नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपटात नीम करोली बाबांची भूमिका शोभिनव सत्या यांनी साकारली आहे.

चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये पूर्णिमा तिवारी, चंदन के आनंद आणि अनिल रस्तोगी यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. कलाकारांच्या अभिनयासोबतच चित्रपटाच्या कथानकाचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

41 दिवसांनंतरही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई सुरू असून, आगामी दिवसांमध्ये त्याचा वर्ल्डवाइड कलेक्शनचा आकडा आणखी वाढतो का, याकडे आता लक्ष लागलं आहे.

Kantara SIIMA Awards: ‘कांतारा’ने रचला इतिहास; सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तब्बल 9 पुरस्कारांवर कोरले नाव

Web Title: Hanuman ansh box office collection 300 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Devghar On Rent Marathi Movie: ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक ट्रेलर रिलीज; अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शनचा जबरदस्त तडका
1

Devghar On Rent Marathi Movie: ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक ट्रेलर रिलीज; अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शनचा जबरदस्त तडका

CBFC New Board: तब्बल ७ वर्षांनंतर सेन्सॉर बोर्डाची नवी कार्यकारिणी जाहीर; बॉलिवूडसह ‘या’ मराठी चेहऱ्यांना मिळालं स्थान!
2

CBFC New Board: तब्बल ७ वर्षांनंतर सेन्सॉर बोर्डाची नवी कार्यकारिणी जाहीर; बॉलिवूडसह ‘या’ मराठी चेहऱ्यांना मिळालं स्थान!

Kantara SIIMA Awards: ‘कांतारा’ने रचला इतिहास; सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तब्बल 9 पुरस्कारांवर कोरले नाव
3

Kantara SIIMA Awards: ‘कांतारा’ने रचला इतिहास; सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तब्बल 9 पुरस्कारांवर कोरले नाव

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’,  गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
4

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’, गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.