Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indrajal Movie: वादानंतरही ‘इंद्रजाल’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; महाराष्ट्रात अनेक शो हाऊसफुल्ल

'इंद्रजाल' चित्रपटाला वादानंतरही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुणे, साताऱ्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 28, 2026 | 12:36 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

रहस्य, रोमांच आणि थराराचा संगम असलेला ‘इंद्रजाल’ हा हिंदी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीचा ठरत आहे. प्रदर्शनानंतर चित्रपटातील एका दृश्यावरून सोशल मीडियावर काही ठिकाणी विरोधाची चर्चा रंगली. मात्र, या चर्चांचा प्रत्यक्ष चित्रपटगृहांतील प्रतिसादावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. उलट महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पुणे, सातारासह विविध ठिकाणी अनेक शो हाऊसफुल्ल होत आहेत.

सोशल मीडियावर चित्रपटाविषयी संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच, प्रत्यक्ष थिएटरमध्ये मात्र कुटुंबीय, तरुणाई आणि मनोरंजनप्रेमी प्रेक्षकांची गर्दी कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चर्चा आणि वादांपेक्षा प्रेक्षकांनी दिलेली पसंतीच चित्रपटाच्या यशाची खरी पावती ठरत असल्याचे निर्मितीसंस्थेचे मत आहे.

चित्रपटाच्या टीमच्या मते, कोणत्याही कलाकृतीवर मतभेद होणं स्वाभाविक असतं. मात्र, अखेरीस प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन चित्रपटाला दिलेला प्रतिसाद आणि हाऊसफुल्ल शो हेच त्याच्या यशाचे खरे मोजमाप आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील चर्चांपेक्षा प्रेक्षकांचे प्रेम अधिक महत्त्वाचे असल्याचे टीमने नमूद केले आहे.

Aai Tuljabhavani Serial: गुरुपौर्णिमा विशेष! ‘आई तुळजाभवानी’त चातुर्मास पर्वाचा शुभारंभ; तुळजाईसमोर असुरांचं नवं आव्हान

‘इंद्रजाल’चे दिग्दर्शन आणि संकलन जागेश्वर ललिता ढोबळे यांनी केले असून, निर्माती सुचेता अजय निकम यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजय शिवराम निकम आणि मंगेश शालीग्राम वैती हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन नामदेव मुरकुटे यांनी केले असून, छायांकन आकाश सेठी यांनी केले आहे.

प्रदर्शनानंतर सुरू झालेल्या चर्चांदरम्यानही चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद वाढत असल्याने ‘इंद्रजाल’ची चर्चा अधिक रंगत आहे. प्रेक्षकांनी दाखवलेल्या या विश्वासामुळे चित्रपटाचा प्रवास आणखी यशस्वी होईल, अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

‘मामाच्या गोव्याला जाऊया’मध्ये दडलंय खास सरप्राईज! मकरंद अनासपुरेंच्या एका संवादात लपली १५ सुपरहिट चित्रपटांची नावं

Web Title: Indrajal wins audience support despite controversy multiple shows housefull across maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं
1

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक
2

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज
3

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज

Marathi Actress: गुड न्यूज! ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री झाली आई; मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत जाहीर केलं लेकाचं  खास नाव
4

Marathi Actress: गुड न्यूज! ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री झाली आई; मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत जाहीर केलं लेकाचं खास नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.