Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priyadarshini Indalkar : विद्यार्थ्यांसाठी मैदानात उतरली हास्यजत्रा फेम अभिनेत्री! विरोधकांवर पडली तुटून

अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर दादर येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. आंदोलनानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लोकशाही, प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 24, 2026 | 03:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • नारेबाजी केली तसेच शांततेच्या माध्यमातून आंदोलन पार पाडले.
  • अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे! जय हिंद! जय भारत!”
  • तर त्या संदर्भात भाजप आणि संबंधित मुद्द्यांचा उल्लेख होणे स्वाभाविक आहे.”
अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर तरुणांच्या आंदोलनात पाठिंबा म्हणून स्वतः उतरलेली दिसून आली आहे. फक्त पाठिंबा नव्हे तर तिने या आंदोलनाच्या विरोधात असणाऱ्या प्रत्येकाला सडेतोड उत्तर दिले आहे. 22 जुलै रोजी दादर स्थानकाबाहेर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर झळकली. या आंदोलनात प्रियदर्शनीसह अभिनेत्री वनिता खरातही झळकली आहे. दादर स्थानकाबाहेर जमलेल्या गर्दीत प्रियदर्शिनीने विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून त्यांच्यसह नारेबाजी केली तसेच शांततेच्या माध्यमातून आंदोलन पार पाडले.

‘टीव्ही इंडस्ट्रीत सगळेच ड्रग्स घेतात’; टीव्ही अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, स्वतः कोकेन घेतल्याचीही कबुली

या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या मोठा फौजफाटाही दिसून आला. अशामध्ये, प्रियदर्शिनी इंदलकर सध्या चर्चेत आली आहे तिच्या पोस्टमुळ! या पोस्टमध्ये तिने नमूद केले आहे की, “आज मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली… सर्वप्रथम, आजच्या अनेकदा कमी लेखल्या जाणाऱ्या तरुणाईची ऊर्जा अफाट आहे! आणि त्यांची सर्जनशीलताही तितकीच प्रेरणादायी आहे. शासनाविषयी असहमती व्यक्त करण्यासाठी आणि बदलाची ठाम मागणी करण्यासाठी लोकशाही मार्गाने केलेले हे प्रामाणिक प्रयत्न होते. या पिढीचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी तिथे गेले होते. २० जुलै रोजी जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचा मी तीव्र निषेध करते. माझ्या मते प्रश्न विचारणे, आपल्या अधिकारांचा वापर करणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. म्हणूनच केवळ सोशल मीडियावर पाठिंबा व्यक्त करण्याऐवजी या आंदोलनाचा प्रत्यक्ष भाग होणं मला महत्त्वाचं वाटलं. मात्र, माझ्याही मनात काही शंका होत्या. “हे खरे विद्यार्थी नाहीत”, “यामागे वेगळे हेतू आहेत”, “त्यांचे विचार चुकीचे आहेत” अशा अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. ज्यांना या आंदोलनाच्या हेतूबद्दल शंका आहे, त्यांनी कृपया एकदा स्वतः अशा आंदोलनाला उपस्थित राहून वास्तव पाहावे. हे आंदोलन चुकीचे आहे की लोकशाहीविरोधी, याचा निर्णय स्वतः घ्यावा. लोकशाहीचा आदर करायलाच हवा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे! जय हिंद! जय भारत!”

Kissing Controversy: किसिंग वादानंतर अभिजीत भट्टाचार्यांनी उदित नारायण यांना दिला होता खास सल्ला; वर्षभरानंतर केला मोठा खुलासा

अभिनेत्रीच्या चाहत्यांचा प्रतिसाद!

अभिनेत्रीच्या पोस्टवर काही चाहत्यांनी या आंदोलनाला विरोध दर्शवला. त्यांनी कमेंट करत, “आर्टिकल ३७०, राम, अल्लाह तसेच भाजप आणि आरएसएस यांसारखे मुद्दे या आंदोलनात आणण्याची गरज काय?” असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर अनेकांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, “सध्या सत्तेत भाजप आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नसेल, तर त्या संदर्भात भाजप आणि संबंधित मुद्द्यांचा उल्लेख होणे स्वाभाविक आहे.”

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar participated in cjp student protest in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • actress priyadarshini indalkar
  • CJP Protest
  • Student
  • Student Protest

संबंधित बातम्या

आठवीच्या विद्यार्थिनीची गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या; हरसूल परिसरात खळबळ
1

आठवीच्या विद्यार्थिनीची गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या; हरसूल परिसरात खळबळ

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा
2

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा

Munshi Premchand books: मेहनत, संघर्ष आणि स्वप्नांची कथा सांगणारे मुन्शी प्रेमचंद यांची ‘ही’ ३ सर्वोत्तम पुस्तके एकदा वाचाच
3

Munshi Premchand books: मेहनत, संघर्ष आणि स्वप्नांची कथा सांगणारे मुन्शी प्रेमचंद यांची ‘ही’ ३ सर्वोत्तम पुस्तके एकदा वाचाच

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी
4

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.