Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Bhakti Geet: रूपकुमार राठोड यांच्या संगीताने सजलं ‘पालखी निघाली वारीला’; कन्या रीवा राठोडचं मराठीत पहिलंच भक्तिगीत

Marathi Bhakti Geet: आषाढी एकादशीनिमित्त प्रदर्शित झालेलं 'पालखी निघाली वारीला' हे भक्तिगीत शंकर महादेवन आणि रीवा राठोड यांच्या आवाजात साकारलं आहे. रूपकुमार राठोड यांचं संगीत आणि डॉ. दीपक वझे यांचे शब्द लाभलेल्या या गीतातून वारकरी परंपरेचा भक्तिमय अनुभव घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 30, 2026 | 11:13 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Marathi Bhakti Geet: विठ्ठलभक्तीचा सुगंध दरवळवणारं ‘पालखी निघाली वारीला’ हे नवं भक्तिगीत संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे. या गीताला ग्रॅमी पुरस्कार विजेते आणि पद्मश्री शंकर महादेवन तसेच मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानित गायिका रीवा राठोड यांनी आपल्या सुरेल आवाजाने सजवलं आहे.

या गीताचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ गायक-संगीतकार रूपकुमार राठोड आणि गायिका सुनाली राठोड यांची कन्या रीवा राठोड हिने याच गाण्यातून मराठी गायनात पदार्पण केलं आहे. तिच्या या सुरेल प्रवासाबद्दल रूपकुमार राठोड यांनीही आनंद व्यक्त करत मुलीच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.

Ramayana Trailer Reaction: ‘रामायण’च्या ट्रेलरमध्ये रणबीर-यशची चर्चा, पण हनुमानाच्या भूमिकेतील सनी देओल गायब; चाहते नाराज

‘पालखी निघाली वारीला’ या भक्तिगीताला ज्येष्ठ संगीतकार रूपकुमार राठोड यांनी संगीत दिलं असून, डॉ. दीपक वझे यांनी विठ्ठलभक्ती, वारकरी परंपरा आणि श्रद्धेचं सार प्रभावी शब्दांत मांडलं आहे. या गाण्याची ध्वनिचित्रफीत सौ. श्वेता परुळकर यांनी दिग्दर्शित केली असून, हे भक्तिगीत DFF प्रस्तुत करत आहे. शंकर महादेवन आणि रीवा राठोड यांच्या आवाजातील हे भक्तिगीत वारकरी परंपरेचा भावस्पर्शी अनुभव देत असून, विठ्ठलभक्तांच्या मनाला नक्कीच भावेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.


Gautami Kapoor Apology : ’चुकीच्या पद्धतीने स्पर्श..’, पतीच्या गैरवर्तनानंतर Gautami Kapoorने मागितली माफी, अभिनेत्रीसमोर जोडले हात

‘पालखी निघाली वारीला’ गाण्याबद्दल

आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर प्रदर्शित झालेलं ‘पालखी निघाली वारीला’ हे भक्तिगीत वारकरी संप्रदायातील भक्तिभाव, समता, एकात्मता आणि अध्यात्माचा संदेश प्रभावीपणे मांडतं. ‘विठ्ठल… विठ्ठल…’ या अखंड नामस्मरणाने सजलेलं हे गीत पालखी सोहळ्याचं दिव्य आणि भावस्पर्शी दर्शन घडवतं. विठ्ठलभक्तीचा गहिरा भाव जागवणारं हे गीत प्रत्येक भाविकाच्या अंतःकरणात श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेची ज्योत प्रज्वलित करत वारीच्या पवित्र परंपरेचा अनुभव देतं.

Web Title: Marathi bhakti geet palkhi nighali varila released shankar mahadevan reeva rathods new song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Entertainemnt News
  • New Song

संबंधित बातम्या

Ghamasaan: अरशद वारसींच्या ‘महाराज’ लूकमागचं गुपित काय? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा
1

Ghamasaan: अरशद वारसींच्या ‘महाराज’ लूकमागचं गुपित काय? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा

Friday OTT Release: घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ सिनेमे आणि सीरिज
2

Friday OTT Release: घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ सिनेमे आणि सीरिज

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव
3

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
4

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.