Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhutam Bhayam : रिलीजहोण्यापूर्वीच समोर आला सिनेमा! चाहत्यांना मोह आवरेना, ‘Google Form भरा, सिनेमा पाहण्याची संधी…’

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलर, गाणी आणि चित्रपटाच्या झलकांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 22, 2026 | 03:05 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
  • भयावह लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
  • प्रेक्षकांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे.
सध्या मराठी प्रेक्षकांना ‘भूतम भयम्’ या सिनेमाची ओढ लागून आहे. सिनेमा हॉरर-कॉमेडी या कॅटेगरीत मोडतो तसेच या सिनेमात सोशल मीडियावर राज्य करणारी ऑरेन्ज ज्यूस गॅंगही अभिनय करत आहे. सिनेमा 24 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परंतु, या तारखेअगोदरच सिनेमा लोकांसमोर आला आहे. सिनेमा आज मोठ्या पडद्यावर दाखल झाला आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित या चित्रपटाच्या ट्रेलर, गाणी आणि प्रोमोना मिळालेल्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नात्यांतील दडलेलं सत्य उलगडणार! ‘काटकोन त्रिकोण’ नाटकाची रंगभूमीवर दमदार एन्ट्री

चित्रपटाविषयी वाढलेली क्रेझ लक्षात घेऊन ‘ऑरेंज ज्यूस गँग’ ने खास फॅन स्क्रीनिंग आयोजित केले. या उपक्रमासाठी सोशल मीडियावर घोषणा होताच हजारो चाहत्यांनी गुगल फॉर्मद्वारे नोंदणी केली. प्रदर्शनापूर्वीच मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची संधी मिळाल्याने चाहत्यांचा उत्साह अधिकच वाढला.

यासोबतच इन्फ्लुएन्सर्ससाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष स्क्रीनिंगनंतर सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कलाकारांचा अभिनय, भव्य निर्मितीमूल्य, मेकअप, पार्श्वसंगीत आणि गाणी यांचे कौतुक होत असून, विशेषतः छाया कदम यांच्या दमदार आणि रहस्यमय भूमिकेची सर्वाधिक चर्चा रंगली आहे.

The Odyssey Box Office Day 5: ‘द ओडिसी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड! पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिस गाजवत ‘धमाल 4’ला टाकलं मागे

रामचंद्र अरुण गांवकर लिखित व दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे यांनी केली आहे. करण सोनावणे, निनाद लिमये, नील साळेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे, शुभम जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मनमीत पेम, प्रताप फड आणि छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘भूतम भयम्’ हा चित्रपट आजपासून सर्वत्र प्रदर्शित झाला असून, भय आणि विनोदाचा आगळावेगळा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.

Web Title: Bhutam bhayam special screening for fans and influencers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • marathi movie

संबंधित बातम्या

Dashami Movie Song : ‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत
1

Dashami Movie Song : ‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
2

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध घेणार “अडकित्ता”! मराठी झी ५ वर लवकरच होणार प्रदर्शित
3

पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध घेणार “अडकित्ता”! मराठी झी ५ वर लवकरच होणार प्रदर्शित

प्रायोगिक नाटकानंतर आता थेट मोठ्या पडद्यावर! ‘Pach Futacha Bachchan’चा टीझर लाँच;  चित्रपटात तगड्या कलाकारांची फौज
4

प्रायोगिक नाटकानंतर आता थेट मोठ्या पडद्यावर! ‘Pach Futacha Bachchan’चा टीझर लाँच; चित्रपटात तगड्या कलाकारांची फौज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.