Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Movie Trailer : लाडक्या बहिणींचा लाडका चित्रपट! गौतमी पाटीलचा नवाकोरा सिनेमा; ट्रेलर झाला Launch

Ladki Bahin Movie Trailer : नवीन मराठी सिनेमा ‘Ladki Bahin’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात Gautami Patilसह अनेक दिग्गज अभिनेत्री झळकणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 06, 2026 | 04:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • नवा मराठी भाषि सिनेमा प्रदर्शित होत आहे
  • सिनेमात सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलही झळकणार आहे
  • ‘Ladki Bahin’ सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे
Ladki Bahin Movie Trailer : महाराष्ट्र शासनाच्या ‘लाडकी बहीण’ या योजनेने महाराष्ट्रातील महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ झाल्याचे दिसून येत होते. पण लाडकी बहीण योजना म्हणजे काय? महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देणाऱ्या मासिक भत्त्याचा स्त्रियांनी लाभ कसा करून घ्यावा? तसेच त्या योजनेमध्ये असणाऱ्या प्रत्येक अडचणींशी सामना कसा करावा? या सगळ्यांची उत्तरे देण्यासाठी नवा मराठी भाषि सिनेमा प्रदर्शित होत आहे. सिनेमाचे नाव ‘लाडकी बहीण’ असून सिनेमात मराठी सिनेक्षेत्रातील अनेक दिग्गज अभिनेत्रींनी अभिनय केला आहे. तसे सिनेमात सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलही झळकणार आहे.

कलाकारांचा ‘उन्हाळा सामना’! मेघना ताईंकडून सिपर्स तर स्पॉट दादांकडून आठवण ‘सनई चौघडे’च्या सेटवर जय्यत तयारी

Ladki Bahin Movie Trailer Launched!

‘Ladki Bahin’ सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये बहीण-भावाची कथा दाखवण्यात आली आहे. गरीब बहिणीला श्रीमंत भावाच्या घरी मिळणारी तुच्छ वागणूक आणि गरिबीतून सावरण्यासाठी परिस्थितीशी दिलेली लढत या सिनेमात दाखवण्यात आली आहे. परिस्थीतीशी लढताना शासनाने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना आणि त्यातून महिलांना मिळणार लाभ, यावर संपूर्ण कथा बेस आहेत. पुढे, त्यापासून महिलांनी सुरु केलेला उद्योग, त्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यातून मिळालेला तोडगा त्यामुळे हा चित्रपट पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सिनेमात दिग्गज अभिनेत्रींनीं केलेय अभिनय!

‘लाडकी बहीण’ सिनेमात उषा नाडकर्णी, सुरेखा कुडची, उषा नाईक, स्मिता तांबे, गौतमी पाटील, रुक्मिणी सुतार (सरू आजी), सारिका जाधव, पूनम कापसे, दर्शना जोकरे तसेच मेघा शिंदे अशा अनेक अभिनेत्रींनीं अभिनय केला आहे. तर सिनेमात माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुरेश विश्वकर्मा तसेच सिद्धेश्वर झाडबुके झळकणार आहेत. शीतल शिंदे या सिनेमाची निर्माती आणि दिग्दर्शिका आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा पोस्टर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते लाँच करण्यात आला होता.

मराठी OTT चा पहिलावहिला डिटेक्टिव्ह! आदिनाथ कोठारेच्या भूमिकेचं विशेष कौतुक

सिनेमा 15 मेपासून संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Web Title: Ladki bahin movie trailer launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Ladki Bahin Yojana
  • latest movies

संबंधित बातम्या

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
1

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?
2

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना
3

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?
4

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.