Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट

अभिनेते व दिग्दर्शक Pravin Tarde यांनी सांगितले की त्यांचा आगामी चित्रपट ‘देऊळबंद 2’ 21 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 17, 2026 | 03:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • प्रवीणने दिग्दर्शित केलेला ‘देऊळबंद 2’ 21 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित केला जाणार
  • मुलखात देत असताना त्याने Biopic या विषयावर चर्चा केली आहे
  • प्रवीण तरडेंनी पार्थ पवारांसोबत आलेला अनुभव शेअर केला आहे
अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेले ऐतिहासिक सिनेमे तसेच धार्मिक विषय प्रेक्षकांना फार आवडले होते. प्रवीण तरडे आणखीन एका गोष्टींसाठी ओळखला जातो ते म्हणते Biopic! प्रवीणने शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यावर ‘धर्मवीर’ नावाचा सिनेमा काढला होता, या सिनेमाने मोठी लोकप्रियता मिळवली होती. याच सिक्वेलमध्ये दोन भाग आले. मुळात, प्रवीण सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. प्रवीणने दिग्दर्शित केलेला सिनेमा ‘देऊळबंद 2’ 21 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

Cup Bashi New Movie : एक वेगळा हट्ट! ‘सासूशी जुळावी पत्रिका, तरच करणार लग्न’; Teaser Lunch, विनोदाचा हंगाम

‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं प्रवीणचं स्वप्न!

प्रवीण त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी विविध वाहिन्यांना मुलाखती देण्यात सध्या व्यस्थ आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनेला मुलखात देत असताना त्याने Biopic या विषयावर चर्चा केली आहे. तसेच त्याने त्याला आणखीन कोणत्या राजकीय नेत्यांवर Biopic करायला आवडेल, ते ही स्पष्ट केले आहे. प्रवीण म्हणतो की, “मला आणखीन दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढायला नक्की आवडेल: पतंगराव कदम आणि अजित पवार!”

पार्थ पवारांसोबत आलेला अनुभव!

या मुलाखतीत प्रवीण तरडेंनी पार्थ पवारांसोबत आलेला अनुभव शेअर केला आहे. ते म्हणतात की, “पार्थ पवार हे प्रति अजित पवार आहेत. एकदा मी सहजच बसलो होतो आणि मागून अचानक अजित दादांनी कुणाला तरी हाक मारल्यासारखं जाणवलं. मी लगेच मागे वळून पाहिलं. मागे पार्थ पवार होते! अजित दादांसारखा बेधडकपणा त्यांच्या मुलामध्ये म्हणजेच पार्थमध्ये झळकतो.”

Riteish Deshmukh : अभिनेत्याने नावात एक्स्ट्रा ‘I’ टाकण्यामागे अर्थ काय? ‘या’ कारणामुळे रितेशने बदलली नावाची स्पेलिंग 

अजित पवारांच्या भूमिकेसाठी कुणाला करणार Cast?

जेव्हा प्रवीण तरडेंना विचारलं गेलं की “अजित दादांच्या भूमिकेसाठी तुम्हाला कोण योग्य वाटतं?” तेव्हा प्रवीण तरडे म्हणाले की, “हे लगेच सांगणे कठीण आहे. परंतु, दादांच्या भूमिकेसाठी अजित दादांसारखी चेहऱ्याची ठेवण असणारा तसेच त्यांच्यासारखा आवाज असणारा कुणी मोठा नटच या पात्रासाठी योग्य आहे.”

Web Title: Pravin tarde wishes to direct a biopic based on ajit pawars life story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • ajit pawar
  • parth pawar
  • pravin tarade

संबंधित बातम्या

NCP Mumbai President: पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?
1

NCP Mumbai President: पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.