Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sayaji Shinde’s Son: वडिलांच्या पावलांवर चालत सिद्धार्थची सिनेसृष्टीत एन्ट्री; ‘विष्णूबाळा’ ठरणार खास

Sayaji Shinde’s Son: मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ सयाजी शिंदे ‘विष्णूबाळा’ या आगामी मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 27, 2026 | 04:05 PM
Sayaji Shinde’s Son: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Sayaji Shinde’s Son: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
  • ‘विष्णूबाळा’ चित्रपटात बापलेकाची जोडी एकत्र
  • मराठीसह हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषांत चित्रपट प्रदर्शित होणार

सध्या रुपेरी पडद्यावर कलाकारांची पुढची पिढी मुख्य भूमिकांमध्ये बघायला मिळतेय. राजकारणात किंवा मनोरंजन क्षेत्रात बाप-बेटे एकत्र असणे आता नवं नाही. चित्रपटसृष्टीत बाप-बेटे एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत एका विशेष जोडीचा समावेश होणार आहे. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ सयाजी शिंदे आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. ‘विष्णूबाळा’ या आगामी मराठी चित्रपटातून ही बापलेकाची जोडी मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिद्धार्थ सयाजी शिंदे अभिनयाचा ‘श्रीगणेशा’ करणार आहे. Sayaji Shinde’s Son:

सुरुवात करायची तर मराठी चित्रपटातून

‘विष्णूबाळा’ या चित्रपटात एका महत्वपूर्ण भूमिकेत सिद्धार्थ दिसणार आहे. ‘महाविद्यालयीन काळापासून मला या क्षेत्राची ओढ वाटू लागली. या क्षेत्रात काम करण्यासाठी मी अभिनयाचे रितसर प्रशिक्षण ही घेतले. सुरुवात करायची तर मराठी चित्रपटातून हे मी ठरवलं होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्या पदार्पणाचा आणि वडिलांसोबत काम करण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.

Pushkar Shrotri: ‘कोण यशवंत पानसरे?’मधील वकिलाची भूमिका ठरली खास; अभिनेत्याने सांगितला व्यक्तिरेखेच्या तयारीचा अनुभव

रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन

या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळतंय, हे आमच्यासाठी आनंददायी असल्याचं हे दोघे सांगतात. या बाप लेकाच्या जोडीला एकत्र पाहणे निश्चितच पर्वणी असणार आहे.

‘विष्णूबाळा’ चित्रपटाची निर्मिती शिव समर्थ फिल्म प्रोडक्शन आणि सिनेम्यटिक सफारी फिल्म प्रोडक्शन या बॅनरखाली होत असून, लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे. दिग्दर्शनाची धुरा ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटातून यश मिळवलेले दिग्दर्शक अनुप जगदाळे सांभाळत आहेत. निर्मिती शिव समर्थ फिल्म प्रोडक्शन यांची असून सहनिर्माते सचिन क्षीरसागर आहेत. कार्यकारी निर्माते आदित्य गायकवाड आहेत.

Sai Pallavi Movie: साई पल्लवीचा नवा अवतार पाहिलात का? ‘ओम: चैप्टर 1’मध्ये IPS नित्या रेड्डीची भूमिका

विष्णूबाळाची मध्यवर्ती भूमिका सयाजी शिंदे

सत्यघटनेवर आधारलेल्या, रक्तरंजित संघर्षाचा नायक असलेल्या विष्णूबाळाची मध्यवर्ती भूमिका सयाजी शिंदे साकारणार असून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांची मांदियाळी या भव्य चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठीसोबत हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सयाजी शिंदे यांचा मुलगा कोण आहे?

    Ans: सयाजी शिंदे यांच्या मुलाचे नाव सिद्धार्थ सयाजी शिंदे आहे.

  • Que: सिद्धार्थ सयाजी शिंदे कोणत्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे?

    Ans: सिद्धार्थ ‘विष्णूबाळा’ या आगामी मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

  • Que: विष्णूबाळा’ चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

    Ans: या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे करत आहेत.

Web Title: Sayaji shinde son siddharth marathi debut vishnubaala movie rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Sayaji Shinde

संबंधित बातम्या

Jalgaon News: वय फक्त आकडा! एरंडोलमध्ये २ हजार आजी-आजोबांची साक्षरता परीक्षा, ३० जण गैरहजर
1

Jalgaon News: वय फक्त आकडा! एरंडोलमध्ये २ हजार आजी-आजोबांची साक्षरता परीक्षा, ३० जण गैरहजर

Bull Viral Video: चिखलात अडकली कार, अन् बैलाने केली मदत! VIDEO पाहून नेटकरीही थक्क
2

Bull Viral Video: चिखलात अडकली कार, अन् बैलाने केली मदत! VIDEO पाहून नेटकरीही थक्क

Top 6 Skills for Success: फक्त पदवी पुरेशी नाही! ‘या’ ६ महत्त्वाच्या कौशल्याने कमवा बक्कळ पैसा
3

Top 6 Skills for Success: फक्त पदवी पुरेशी नाही! ‘या’ ६ महत्त्वाच्या कौशल्याने कमवा बक्कळ पैसा

Bhimashankar forest tree: भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! 34 हजार नव्हे, 90 हजार झाडांची कत्तल होणार?
4

Bhimashankar forest tree: भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! 34 हजार नव्हे, 90 हजार झाडांची कत्तल होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.