Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhimashankar forest tree: भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! 34 हजार नव्हे, 90 हजार झाडांची कत्तल होणार?

आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारांनी असा दावा केला आहे की, भीमाशंकर जंगलात केवळ 34 हजार झाडांची नव्हे तर 90 हजार झाडांची कत्तल होणार आहे. राज्यात 23 प्रकल्पांसाठी 23 ठिकाणी लाखो झाडांची कत्तल होणार आहे, असेही ते म्हणाले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 27, 2026 | 01:44 PM

Follow Us

भीमाशंकर जंगलात केवळ 34 हजार झाडांची नव्हे तर 90 हजार झाडांची कत्तल होणार, असा दावा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारांनी केलाय. तसेच भीमाशंकर प्रमाणे राज्यात 23 प्रकल्पांसाठी 23 ठिकाणी लाखो झाडांची कत्तल होणार आहे. कुंभारांनी कागदपत्रे X वर टाकून मोठा गौप्यस्फोट केलाय. भीमाशंकरची वृक्षतोडच्या बदल्यात टोरंटो कोयना धरण परिसरातील दोन गावांमध्ये वृक्ष लागवड करणार, असं म्हटलंय. पण प्रत्यक्षात अजून एक ही झाड लावलं नाही, उलट कंपनीने त्या बदल्यात 3 कोटी 84 लाख रुपये देत, वृक्ष लागवड करण्याऐवजी हात वर केलेत. असा दावा ही कुंभारांनी केलाय.

Follow Us:

Web Title: Bhimashankar forest tree felling vijay kumbhar claims 90000 trees to be cut raises questions over compensatory plantation hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • bhimashankar
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Vastu Tips OF Wall Colour: दिवाळीपूर्वी घर रंगवताना चूक करू नका! वास्तुशास्त्रानुसार ‘हे’ रंग आणतील सुख-समृद्धी?
1

Vastu Tips OF Wall Colour: दिवाळीपूर्वी घर रंगवताना चूक करू नका! वास्तुशास्त्रानुसार ‘हे’ रंग आणतील सुख-समृद्धी?

Sambhajinagar News: जरांगेंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपचे फॉरेन्सिक ऑडिट होणार; शिवेंद्रराजे भोसले
2

Sambhajinagar News: जरांगेंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपचे फॉरेन्सिक ऑडिट होणार; शिवेंद्रराजे भोसले

Viral Video: आईसाठी मुलाची भन्नाट टेक्नॉलॉजी! मिनी रोबोटने दिलं बर्थडे गिफ्ट, VIDEO पाहून चेहऱ्यावर येईल हसू
3

Viral Video: आईसाठी मुलाची भन्नाट टेक्नॉलॉजी! मिनी रोबोटने दिलं बर्थडे गिफ्ट, VIDEO पाहून चेहऱ्यावर येईल हसू

Viral Video: फुटपाथवर बाईक चालवण्याचा माज उतरवला! तीन तरुणांनी बायकर्सना शिकवला नागरी शिस्तीचा धडा
4

Viral Video: फुटपाथवर बाईक चालवण्याचा माज उतरवला! तीन तरुणांनी बायकर्सना शिकवला नागरी शिस्तीचा धडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.