Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन

'देऊळबंद 2'च्या अभूतपूर्व यशानंतर प्रवीण तरडे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू असून, त्यांनी बारामतीतील अजित दादांच्या स्मृतिस्थळाला भेट देत त्यांना अभिवादन केले. या भेटीतील भावनिक क्षण सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत भविष्यात अजित दादांवर बायोपिक बनवण्याचे संकेतही त्यांनी दिले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 28, 2026 | 07:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अजित दादांच्या चरणी लीन होत त्यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
  • अजित दादांना वंदन करतानाचे हे क्षण सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत.
  • अजित दादांवर सिनेमा काढणार असल्याचे संकेत स्वतः प्रवीण तरडे यांनी या मुलाखतीत दिले आहेत.
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा ‘देऊळबंद 2’ हा सिनेमा 100 कोटींचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला आहे. संपूर्ण राज्यभरातून प्रवीण तरडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या मोठ्या यशानिमित्त वंदन करण्यासाठी तरडे आणि त्यांच्या पत्नी, अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. दरम्यान, दोघेही पती-पत्नी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. अजित दादांच्या चरणी लीन होत त्यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

स्टार प्रवाहच्या नायिका उत्साहात साजरी करणार वटपौर्णिमा; परंपरेला आधुनिक विचारांची सुंदर जोड

दरम्यान, ‘देऊळबंद 2’ सिनेमानिमित्त प्रवीण तरडे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. बारामती येथे असताना त्यांनी आवर्जून विद्या प्रतिष्ठानमधील अजित दादांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. तसेच, अजित दादांविषयी आपल्या मनात असलेल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. पत्नीसह अजित दादांना वंदन करतानाचे हे क्षण सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत.

जेव्हा प्रवीण तरडेंना प्रश्न विचारण्यात आला…

प्रवीण तरडे सध्या अनेक वाहिन्यांना मुलाखती देण्यात व्यस्त आहेत. अशाच एका मुलाखतीत त्यांना, “आता पुढे कोणत्या व्यक्तिमत्त्वावर बायोपिक बनवणार?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “अजितदादा पवार” असे उत्तर दिले.

भविष्यात अजित दादांवर सिनेमा काढणार असल्याचे संकेत स्वतः प्रवीण तरडे यांनी या मुलाखतीत दिले आहेत.

लेकीसाठी काहीही! मिशी काढून साडी नेसायलाही तयार; प्रसिद्ध अभिनेत्याचा भावूक अंदाज जिंकतोय चाहत्यांची मनं, Video व्हायरल

‘देऊळबंद 2’ने रचला इतिहास

‘देऊळबंद 2’ सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार करून इतिहास रचला आहे. 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा ‘देऊळबंद 2’ हा तिसरा ऐतिहासिक मराठी सिनेमा ठरला आहे. तसेच, ‘देऊळबंद’ या चित्रपटाच्या पुढील भागांमध्ये स्वामींच्या विविध लीला अनुभवायला मिळतील, याची ग्वाही स्वतः दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दिली आहे. याशिवाय, ‘देऊळबंद 2’ हा मराठी सिनेविश्वाच्या इतिहासातील दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. आता हा सिनेमा कमाईचा टप्पा किती गाठणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Snehal pravin tarde visited ajit pawars memorial site in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • ajit pawar
  • pravin tarade

संबंधित बातम्या

Deool Band 2 : प्रवीण तरडेंसाठी लांजेकरांची खास पोस्ट! ‘मराठी सिनेमाचा झेंडा…’ सिनेसृष्टीतून कौतुकाची थाप
1

Deool Band 2 : प्रवीण तरडेंसाठी लांजेकरांची खास पोस्ट! ‘मराठी सिनेमाचा झेंडा…’ सिनेसृष्टीतून कौतुकाची थाप

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
2

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Deool Band 2 Box Office Collection : 100 कोटींच्या क्लबमध्ये जाण्यासाठी सिनेमा तयार! दिग्दर्शकाची पोस्ट ‘फक्त आणखीन दोन पावलं’
3

Deool Band 2 Box Office Collection : 100 कोटींच्या क्लबमध्ये जाण्यासाठी सिनेमा तयार! दिग्दर्शकाची पोस्ट ‘फक्त आणखीन दोन पावलं’

Kiran Gaikwad : अभिनेत्याने प्रवीण तरडेसाठी केली खास पोस्ट! दिग्दर्शकाशी विशेष नाते; ‘जगाला ओरडून सांगावंसं वाटतं…’
4

Kiran Gaikwad : अभिनेत्याने प्रवीण तरडेसाठी केली खास पोस्ट! दिग्दर्शकाशी विशेष नाते; ‘जगाला ओरडून सांगावंसं वाटतं…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.