Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Psycho Ranga Teaser: अन्यायाविरुद्ध उभा ठाकणार ‘रंगा’! सुबोध भावे-देवेंद्र चौगुले यांच्या ‘सायको रंगा’चा दमदार टीझर प्रदर्शित

Psycho Ranga Teaser: 'सायको रंगा' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित. सुबोध भावे, देवेंद्र चौगुले, पुष्कर जोग, मिलिंद शिंदे यांची प्रमुख भूमिका असलेला अॅक्शनपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 27, 2026 | 02:23 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच आणखी एका दमदार अॅक्शनपटाची भर पडणार आहे. आगामी ‘सायको रंगा’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. अॅक्शन, रहस्य, भावनिक संघर्ष आणि सामाजिक वास्तव यांचा संगम असलेला हा चित्रपट सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये शहरातील झगमगाट आणि गावातील मातीशी जोडलेला संघर्ष प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला गूढ व्यक्तिमत्त्वाचा ‘रंगा’ नेमका कोण आहे? शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढताना तो शक्तिशाली वाईट प्रवृत्तींना कसा सामोरा जाणार? त्याच्या गूढ वावरामागचं रहस्य काय? अशा अनेक प्रश्नांची उत्सुकता टीझरमुळे निर्माण झाली आहे.

चित्रपटात कलाकरांची फौज

विशेष म्हणजे, ‘विजेता’ चित्रपटानंतर अभिनेता सुबोध भावे आणि देवेंद्र चौगुले ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. त्यांच्यासोबत मिलिंद शिंदे, पुष्कर जोग, जान्हवी किल्लेकर, स्मिता गोंदकर, संजय मोहिते (दादू), आनंद काळे, उमेश बोळके, रंजना कुलकर्णी, अमोल नाईक, अनिल राबाडे, एन. डी. चौगुले, सचिन मोरे आणि प्रकाश धोत्रे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

चित्रपटाबद्दल बोलताना देवेंद्र चौगुले म्हणाले, “प्रेक्षकांसाठी हा चित्रपट चित्तथरारक अनुभव ठरेल. निखळ प्रेम, कर्तव्यदक्षता, अघोरी महत्त्वाकांक्षा आणि परिस्थितीसमोर न झुकता लढणाऱ्या एका सामान्य माणसाची जिद्द आम्ही प्रामाणिकपणे पडद्यावर मांडली आहे. मनोरंजनासोबतच सामाजिक वास्तवावर भाष्य करणारी ही एका युवकाच्या स्वाभिमानाची आणि त्याच्या अविश्वसनीय संघर्षाची कथा आहे.”

 

Main Vaapas Aaunga OTT Release: शर्वरी वाघची मुख्य भूमिका असलेला चित्रपट आता ओटीटीवर, जाणून घ्या कधी व कुठे पाहायचा?

‘सायको रंगा’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती देवेंद्र चौगुले यांनी केली असून, स्नेहलराज (दादू) यांनी सहदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. संगीतकार उत्तम चोरडे यांनी चित्रपटाला वेगळ्या धाटणीचं संगीत दिलं आहे. अॅक्शन, स्टंट्स, रोमान्स, ड्रामा आणि संगीताचा सुरेख मिलाफ असलेला ‘सायको रंगा’ हा चित्रपट सप्टेंबरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Dwidha Movie: रिअल ते रील… ‘द्विधा’मध्ये दिसणार मायलेकीचं खास बॉन्डिंग; मानसी कुलकर्णींची लेक ओवी करणार अभिनयात पदार्पण

Web Title: Subodh bhave and devendra chougules psycho ranga teaser released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • subodh bhave

संबंधित बातम्या

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं
1

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक
2

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज
3

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज

Marathi Actress: गुड न्यूज! ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री झाली आई; मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत जाहीर केलं लेकाचं  खास नाव
4

Marathi Actress: गुड न्यूज! ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री झाली आई; मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत जाहीर केलं लेकाचं खास नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.