Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mandar Jadhav: ‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार..,’ मंदार जाधवने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ, म्हणाला, ‘त्या क्षणी’

मराठी अभिनेता मंदार जाधवने करिअरमधील कठीण काळाचा खुलासा केला. '९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार केला होता,' असे सांगत त्याने नैराश्यावरील संघर्ष उलगडला.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 02, 2026 | 12:28 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरांत पोहोचला लोकप्रिय अभिनेता मंदार जाधव याने पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल भाष्य केले आहे. मालिकाविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणून मंदार कडे पाहिलं जात. पण त्याच्या आयुष्यात एक काळ असा आला होता की त्याच्यकडे जवळपास 4 ते 5 वर्ष काहीच काम नव्हतं. आयुष्यातील या कठीण प्रसंगाबद्दल त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

राजश्री मराठीशी संवाद साधताना मंदार जाधव म्हणाला, “मी लहानपणी खूप हट्टी होतो. पण आयुष्यात असा एक काळ आला, ज्याने मला संयम शिकवला. चार-पाच वर्षांचा तो काळ खूप मोठा होता. ज्या वयात कलाकाराचं करिअर घडतं, त्या वयात मी घरी बसलो होतो. माझ्याकडे कोणतंच काम नव्हतं. त्यावेळी मला वाटायचं की, आपण इतरांपेक्षा कमी आहोत. आपल्याला काहीच जमत नाही, आपण सक्षम नाही… असे अनेक नकारात्मक विचार मनात येत होते.”

‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार केला होता’

मंदारने पुढे सांगितले की, त्या काळात तो इतका मानसिक तणावाखाली होता की त्याच्या मनात आयुष्य संपवण्याचाही विचार आला होता.

“माझ्या आई-वडिलांनाही ही गोष्ट माहिती नाही. पण आज मी पहिल्यांदाच सांगतोय. आमचं घर नवव्या मजल्यावर होतं. एक दिवस बाल्कनीत उभा राहिलो आणि खाली उडी मारावी असा विचार मनात आला. पण लगेच दुसरा विचार आला… जर मी चुकून वाचलो आणि हात-पाय मोडले, तर आयुष्यभर व्हीलचेअरवर राहावं लागेल. मृत्यू झाला तर एकदाच सगळं संपेल, पण वाचलो तर परिस्थिती आणखी कठीण होईल. त्या विचाराने मी स्वतःला थांबवलं,” असे तो म्हणाला.

वडिलांनी अर्ध्यातच सोडली साथ! ‘द अलायन्स’मधून Ravi Kishan यांची एक्झिट; मुलगी रिवाला एकटं सोडताना भावूक झाला अभिनेता, VIDEO पाहा

‘अलादीन’नंतरही नव्हतं काम

मंदारने सांगितले की, यशस्वी ‘अलादीन’ प्रकल्पात काम करूनही त्याच्याकडे पुढील काही वर्षे काम नव्हते. त्यामुळे आत्मविश्वास ढासळला आणि नैराश्य अधिक वाढले. मात्र, काळानुसार त्याने स्वतःला सावरलं आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात केली.

आज मंदार आपल्या त्या काळाकडे वेगळ्या नजरेने पाहतो. संघर्षातून बाहेर पडत त्याने स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत करण्यावर भर दिला असून, त्याचा हा अनुभव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

मराठी अभिनेता मंदार जाधव याने आयुष्यातील अत्यंत कठीण आणि भावनिक काळाबद्दल पहिल्यांदाच मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.

Mumbai Heavy Rain: मुंबईच्या मुसळधार पावसाचा ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीलाही फटका; घरात शिरलं पाणी,VIDEO शेअर करत दाखवली परिस्थिती

Web Title: Actor mandar jadhav reveals he once considered suicide opens up about the toughest phase of his life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
1

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
2

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
3

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
4

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.