Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री अभिज्ञा भावेची पती मेहुलसाठी मजेशीर कविता; वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली, “आता तरी…. “

Abhidnya Bhave Share Poem For Her Husband : अभिनेत्रीने नुकतंच तिच्या पतीच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केली हटके कविता.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 18, 2026 | 01:14 PM
abhidnya bhave

abhidnya bhave

Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्री अभिज्ञा भावेची पती मेहुलसाठी मजेशीर कविता;
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली, “आता तरी…. “
Abhidnya Bhave Share Poem For Her Husband :  कधी खलनायिका तर कधी हळवी अशी भुमिका साकारणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने फक्त मराठीच नाही तर हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली. अभिनेत्रीने नुकतंच तिच्या पतीच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. अभिज्ञाने 2021मध्ये मेहुल पै याच्याशी लग्नगाठ बांधली. आज मेहुलचा वाढदिवस या निमित्ताने अभिज्ञाने पतीसाठी खास हटके स्टाईलने शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिज्ञाने एक व्हिडीओ शेअर केला आहेत यात ती आणि मेहुल एका डोंगरावर फिरत असतात तेव्हा अभिज्ञा माळरानावरची फुलं गोळा करते आणि मेहुलला देते त्यावेळी मेहुल अभिज्ञाला म्हणतो की, तुझ्या कष्टासाठी Thank You. हा व्हिडीओ शेअर करत अभिज्ञा कॅप्शनमध्ये लिहिते की,प्रिय नवरोबा, रोज तू सगळ्यांसाठी कविता करतोस आणि आज मी तुझ्यासाठी कविता केलीये.

Lakshmi Niwas Promo: झी मराठीवरील मालिकेत मोठा ट्विस्ट! अखेर जान्हवी विश्वाला सांगणार ‘ते’ सत्य; पुढे काय होणार?

 

वाढदिवसानिमित्ताने पतीसाठी हटके शुभेच्छा !

फोटो काढायला तर आवडतात,
तरी करतोस भारी नखरे,
आहे तुला गोडाची आवड,
तरी तब्बेतीमुळे खायला लागतात तुला खाकरे!
सगळ्यांवर प्रेम तुझं भारी,
तरी व्यक्त होताना वाटतोस तू खडूस,
शिस्त सगळी पाळतोस,
पण घरात आल्यावर घालतोस लहान मुलांसारखा धुडगूस!
कधी कधी इतका राग येतो तुझा,
पण कमी नाही होत तुझावरचं प्रेम (I donno why)
In good and mainly bad days,
MY LOVE FOR YOU WILL BE THE SAME

(you know what i am muchhhh better then you)

चाळीसाव्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. आता तरी मोठा हो, असं म्हणत तिने तिच्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

Shashank Ketkar : “एक दोन माणसांचा जीव गेला तरी काय फरक पडतो? “रस्त्यातील खड्डे पाहून संतापला अभिनेता!

Web Title: Actress abhigynna bhaves funny poem for her husband mehul shared a special post on his birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी
1

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट
2

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा
3

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
4

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.