Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भूमिकेची गरज असेल तर कपडे काढायला हरकत नाही..’, बोल्ड सीनवर ईशा केसकरने मांडली स्पष्ट भूमिका

 Isha Keskar Bold Statement: अभिनेत्री ईशा केसकरने बोल्ड सीन, नग्नता आणि कलाकारांच्या भूमिकांबाबत स्पष्ट मत मांडले आहे. कथेची गरज असेल तर कोणतीही भूमिका करेन, पण केवळ ऑब्जेक्टिफिकेशनसाठी काम करणार नसल्याचे तिने सांगितले.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 17, 2026 | 12:04 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ईशा केसकरचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल
  • बोल्ड सीनवर ईशा केसकरने मांडली स्पष्ट भूमिका
  • ”भूमिकेची गरज असेल तर कपडे काढायला हरकत नाही”
Isha Keskar Bold Statement: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर हिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अलिकडेच तिने स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतून अचानक एक्झिट घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. ईशाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिच्या मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्दा आघाडीवर असतात.

ईशा केसकर आपल्या परखड आणि स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच ‘राजश्री मराठी’ ला मुलाखतीत तिने अभिनयातील बोल्ड सीन आणि कलाकारांच्या भूमिका यावर भाष्य केले आहे. तिचे हे विधान सध्या मनोरंजन विश्वात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे.

”आयुष्यात आपण काही तत्तव आवर्जून पाळतो.. या तत्त्वांमुळे कधी कोणत्या भूमिकेसाठी नकार दिला आहे का? या प्रश्नावर ईशाने सांगितले, ”हो.. असे एक- दोन प्रोजेक्ट होतो. मला सांगण्यात आलं होते की, तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये जावं लागेल. अर्थात ती भूमिका अशी काही नव्हती.. फक्त ऑब्जेक्टिफिकेशन त्यांना ते करायचे होते.”

‘मी अभिनेता आहे, नेता नाही’, Sonam Wangchuk यांच्या मुद्द्यावर विवेक ओबेरॉयची प्रतिक्रिया चर्चेत; नेटकऱ्यांनी घेतला समाचार

ईशाने पुढे सांगितले, ”मी वेगळ्या धाटणीची अभिनेत्री आहे. प्रेक्षकांसाठी कलाकराने नग्न असायला हवं या विचारांची मी आहे. असं ईशाने स्पष्ट केलं. तुमच्या भूमिकेसाठी जर त्या पॉइंटला कपडे काढणं गरजेचं असेल.. तर ते कलाकरांने केलं पाहिजे.. स्त्री व पुरूष असा भेद न करता.. पण, तुम्ही मला विनाकारण ऑब्जेक्टिफिकेशन करायला लावत असाल.. तर मी तुमच्या दारातही परत उभी राहणार नाही..”

पुढे ती म्हणाली, एकंदर काय तर कथेची गरज असेल तर मी काहीह करेन पण, उगाचच काहीतरी करणार नाही. सॉरी.. गेले ते दिवस! आधी मी कदाचित अशा भूमिका केल्या असत्या.. कारण तेव्हा मला फार कळत नव्हतं. पण , आता नाही” अशी स्पष्ट मत ईशाने मांडलं आहे.

 

स्वप्नील जोशीच्या घरी आली लक्झरी Tesla! व्हिडिओ शेअर करत दाखवली नव्या गाडीची झलक; किंमत ऐकून व्हाल थक्क

Web Title: Actress isha keskar bold scenes objectification work ethics statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

OMG 2 Movie: ‘OMG 2 ची मूळ कथा माझीच होती’, अक्षय कुमारने क्रेडिट दिलं नाही; परेश रावल यांचा मोठा दावा
1

OMG 2 Movie: ‘OMG 2 ची मूळ कथा माझीच होती’, अक्षय कुमारने क्रेडिट दिलं नाही; परेश रावल यांचा मोठा दावा

स्वप्नील जोशीच्या घरी आली लक्झरी Tesla! व्हिडिओ शेअर करत दाखवली नव्या गाडीची झलक; किंमत ऐकून व्हाल थक्क
2

स्वप्नील जोशीच्या घरी आली लक्झरी Tesla! व्हिडिओ शेअर करत दाखवली नव्या गाडीची झलक; किंमत ऐकून व्हाल थक्क

‘मी मरेपर्यंत सलमान माझा पाठलाग सोडणार नाही’; एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीचा खळबळजनक दावा
3

‘मी मरेपर्यंत सलमान माझा पाठलाग सोडणार नाही’; एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीचा खळबळजनक दावा

‘नुकसान होण्यापेक्षा बाहेर पडणं..’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका अचानक का सोडली? ईशा केसकरने अखेर सोडलं मौन
4

‘नुकसान होण्यापेक्षा बाहेर पडणं..’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका अचानक का सोडली? ईशा केसकरने अखेर सोडलं मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.