Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरेंज मॅरेजनंतर आईचं निधन, मराठी अभिनेत्रीची डॉक्टर पतीसाठी भावूक पोस्ट;म्हणाली…

मराठी अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे हिची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिने पोस्टमधून तिच्या पतीचे कौतुक केलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 02, 2026 | 05:07 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे हि अनेक मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचली आहे. भाग्यश्रीचे ५ महिन्यांपूर्वी लग्न झाले असून. मागील काही महिन्यांपासून भाग्यश्री तिच्या कामामुळे नाही, तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच तिच्या आईचे निधन झालं. आईच्या इच्छेप्रमाणे भाग्यश्रीने अरेंज मॅरेज केलं होते. तिच्या लग्नाला पाच महिने पूर्ण झाले असून भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवप एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने तिच्या पतीचे कौतुक केलं आहे.

भाग्यश्री न्हालवेची पोस्ट
भाग्यश्रीने पोस्टमध्ये लिहिले, ”प्रिय नवरोबा, आज आपल्या लग्नाला ५ महिने पूर्ण होत आहेत आणि माझ्या आईला जाऊन ४ महिने… या 20 व्या शतकात आपण टिपिकल अरेंज maarige केलं…..सगळ्या परिस्थितीत तू मला खंबीरपणे साथ दिलीस…कोणत्याही कंप्लेंट शिवाय मला सांभाळून घेतलास… तुझ्या सारखा निस्वार्थी तूच… कोणताही पुरुषी ego तू आपल्या नात्यात कधी आणला नाहीस… माझ्या आयुष्यातील एक सगळ्यात प्रेमळ व्यक्ती आहेस तू… सगळ्या परिस्थितीत तू मला कायम हसवलस…लग्न गडबडीत झाल.. काय झालं कधी झालं कसं झालं… हे मला कळन्याआधी तू मला पूर्ण पणे मला स्वीकारलस….देवाने मला दिलेल एक सुंदर गिफ्ट आहेस तू.. I love you my नवरोबा.. खुप फोटो अपलोड करायचे राहून गेलेत… आता सुरुवात करते…. Happy 5-month wedding anniversary my dear Navroba.” अशी पोस्ट अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेने केली आहे.

भाग्यश्री न्हालवेच्या पतीचं नाव उदय कुंडप आहे. उदय हा डॉक्टर आहे. भाग्यश्रीने उदयबरोबरचे देवदर्शनाचे काही फोटो पोस्ट करत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.गडबडीत लग्न झालं तरी तू सांभाळून घेतलंस, नात्यात पुरूषी अहंकार येई दिला नाहीस, तू देवाने दिलेलं गिफ्ट आहेस, असं भाग्यश्रीने पती उदयबद्दल म्हटलंय.

दरम्यान, दरम्यान, भाग्यश्री न्हालवे हिने २ डिसेंबर २०२५ रोजी उदय कुंडपशी लग्न केलं. लग्नानंतर ती पतीसोबत मलेशियाला गेली होती. त्याच काळात तिच्या आईचं ३० जानेवारी रोजी पुण्यात निधन झालं. त्यानंतर तिने एक भावनिक पोस्ट शेअर केली होती.

Amruta Fadnavis:  अमृता फडणवीसांच्या हातात रिक्षाचे स्टेअरिंग; भूमी पेडणेकर बनली प्रवासी, व्हिडिओ व्हायरल

ती म्हणाली होती, “महाराष्ट्रात नवीन लग्न झालेली मुलगी वर्षभर नववधू असते. पहिल्या वर्षातील सगळे सण तिचे असतात. नव्या लग्नाचे नऊ महिनेही पूर्ण झाले नव्हते. माझ्या बाबतीत ते सगळं घडण्याआधीच मला आईच्या तेराव्याचं जेवण करावं लागलं. प्रत्येक घासासोबत तू माझ्या डोळ्यांतील अश्रूंमध्ये तरंगत होतीस. मनातल्या मनात मी तुला विचारत होते—यासाठीच का तू मला सौभाग्यवती केलंस?”

‘मालिका संपतेय पण गोष्ट सुरूच राहणार!’ Star Pravah वर नव्या मालिकांचा बहर, ‘या’ प्रसिद्ध मालिकेचा अंत

Web Title: After an arranged marriage mother passes away marathi actresss emotional post for her doctor husband goes viral says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress

संबंधित बातम्या

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज
1

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज

Sheetal Upare Bollywood Entry:  मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
2

Sheetal Upare Bollywood Entry: मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
3

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
4

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.