Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aishwarya Avinash Narkar Dance: स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू! ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Aishwarya Avinash Narkar Dance: ट्रेंडिंग ‘स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू’ गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 11, 2026 | 03:30 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ट्रेंडिंग गाण्यावर थिरकले ऐश्वर्या-अविनाश नारकर
  • अविनाश नारकरांच्या एनर्जीचं नेटकऱ्यांकडून कौतुक
  • सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
Aishwarya Avinash Narkar Dance: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडपं ऐश्वर्या आणि अविनाश नारकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतं. अभिनयासोबतच दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून, त्यांच्या मजेशीर आणि एनर्जेटिक व्हिडीओंना चाहत्यांची पसंती मिळते. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठ्या प्रमाणात असून. गेल्या काही वर्षांपासून ही जोडी अभिनयासोबतच इन्स्टाग्रामवर रील्सवर देखील सक्रिय असते. प्रेक्षकांची लाडकी जोडी विविध व्हायरल, ट्रेंडिंग गाण्यावर रील्स बनवत असतात. आता या दोघांचा एक भन्नाट डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू’वर भन्नाट डान्स

सध्या सोशल मीडियावर ‘स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू’ हे गाणं चांगलंच ट्रेंडिंग आहे. याच गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी जबरदस्त डान्स केला आहे. दोघांनीही गाण्याच्या तालावर उत्साहात डान्स करताना आपली खास एनर्जी दाखवली आहे.यांचा हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

Independence Day Special: स्वप्नांसाठी उभं राहा, पण इतरांचा आदरही करा; ‘कमळी’ आणि ‘ज्योती’चा स्वातंत्र्यदिन विशेष संदेश

ट्रेंडिंग गाण्यावर थिरकले ऐश्वर्या-अविनाश नारकर

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांच्या या डान्स व्हिडिओला एक तासात १ लाखांहून अधिक व्हयूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि अविनाश यांचा भन्नाट अंदाज पाहायला मिळत आहे. दोघांची डान्समधील केमिस्ट्री आणि उत्साह चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Independence Day 2026: ZEE5 वर खास स्वातंत्र्यदिन वॉचलिस्ट; देशभक्तीपर चित्रपट आणि प्रेरणादायी कथांचा खास नजराणा

 

स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू हे गाणं निशा गायकवाडने गायलं असून आशिष शिंदेने याला संगीत दिले आहे. या व्हिडिओला ” जानूची स्प्लेंडर” असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. विशेषतः अविनाश नारकर यांच्या एनर्जीचं नेटकरी कौतुक करत आहेत. ऐकाने लिहिले, ”अविनाश सरांची एनर्जी नेहमीच तुफान असते… ते खूप भारी आहेत”, दुसऱ्याने लिहिले, ” लय भारी ताईसाहेब”, ”अप्रतिम डान्स कमाल”, या व्हिडिओवर तितीक्षाने ”कडक..” अशी कमेंट केली आहे.

Web Title: Aishwarya avinash narkar dance on splendor firavtoy majha jaanu trending song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Dance Video Viral
  • marathi actress

संबंधित बातम्या

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग
1

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं
2

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं

Jui Gadkari: ‘असे फालतू व्हिडीओ बनवायला लाज वाटत नाही का?’ लग्नाच्या Fake व्हिडीओवर जुई गडकरीचा संताप; ट्रोलरला सुनावलं
3

Jui Gadkari: ‘असे फालतू व्हिडीओ बनवायला लाज वाटत नाही का?’ लग्नाच्या Fake व्हिडीओवर जुई गडकरीचा संताप; ट्रोलरला सुनावलं

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित
4

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.