Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Office Dance Video : सरकारी कार्यालय की डान्स फ्लोअर? हिरव्या साडीतील महिलेचा VIDEO चर्चेत

Government Office Dance Video : सरकारी कार्यालयात हिरवी साडी नेसलेली महिला अधिकाऱ्यांसमोर चित्रपटातील गाण्यावर डान्स करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे सरकारी कार्यालयातील शिस्त, कार्यसंस्कृती आणि नियमांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 31, 2026 | 07:26 PM
PHOTO GENRATE AI

PHOTO GENRATE AI

Follow Us
Follow Us:
  •  नेटकऱ्यांमध्ये दोन गट  
  • नाचत असलेली महिला कोण  
  • व्हिडिओ कोणत्या राज्यातला, कोणत्या विभागातला  
Government Office Dance Video : सरकारी कार्यालयात नाचणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, हिरवी साडी नेसलेली एक महिला अधिकाऱ्यांसमोर एका हिंदी चित्रपटातील गाण्यावर नाचताना दिसत आहे. एका सरकारी ऑफीस मध्ये संगणक, फायल आणि अधिकाऱ्यांच्या खुर्च्याही वस्तू दिसत आहेत.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, लोक सरकारी कार्यालयांमधील शिस्त आणि सभ्यतेवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहे. जिथे लोकांची सार्वजनिक काम होतात. अशा ठिकाणी असे व्हिडिओ बनवणे योग्य आहे का ? असा प्रश्न आता लोक उपस्थित करत आहेत.

 नेटकऱ्यांमध्ये दोन गट

अनेकांनी सरकारी कार्यालयातील शिस्त, गांभीर्य आणि मर्यादेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राष्ट्रपतींच्या फोटोसमोर अशा प्रकारे शासकीय वेळेत डान्स करणे अत्यंत चुकीचे असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

काही सोशल मिडिया युजर्सच्या मते, कामाचा ताण कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी घेतलेला हा एक छोटासा विरंगुळा असू शकतो, त्यामुळे याकडे इतक्या गंभीरतेने पाहण्याची गरज नाही. असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

 

 

😮 सरकारी दफ्तर के अंदर महिला के डांस का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है वीडियो मे हरे रंग की साड़ी पहने 1 महिला अधिकारियों के सामने फिल्मी गाने पर डांस करती दिखाई दे रही है। कमरे में कंप्यूटर,फाइले और अधिकारियों की कुर्सियां भी नजर आ रही है https://t.co/72Cx1StVhq — Dharmendr kumar Maurya (@AnupJayswaal) October 31, 2026

नाचत असलेली महिला कोण

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, सरकारी कार्यालयांमधील शिस्त आणि कार्यसंस्कृतीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नाचत असलेली महिला नक्की कोण आहे, तिचा या सरकारी कार्यालयाशी काय संबंध आहे. तसेच जी महिला सरकारी कार्यलयात नाचत आहे, त्या कार्यलयात भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांचा फोटो पाठिमागे दिसत आहे.

या घटनेमुळे सरकारी कार्यलयात होत असलेला निष्काळजी पणा, सरकारी कार्यालयांमध्ये पाळले जाणारे नियम व अटी यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत, तर या कृत्याबद्दल सरकारी कार्यालयांमध्ये कोणत्या प्रकारचे नियम आहेत.

Andhra Pradesh Viral Video : गावाला रस्ताच नाही! प्रसूतीवेदनांनी त्रस्त महिलेला ग्रामस्थांनी उचलले, व्हिडिओ चर्चेत

व्हिडिओ कोणत्या राज्यातला, कोणत्या विभागातला

व्हारल होत असलेला हा व्हिडिओ नेमका कोणत्या राज्यातील आणि कोणत्या शासकीय विभागातला आहे, तसेच डान्स करणाऱ्या महिला कोणत्या विभागातली आहे, तिची ओळख काय आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण या सरकारी कार्यलयात तिरंगा आणि राष्ट्रपतींच्या फोटोवरून हा व्हिडिओ भारता मधिल एका सरकारी कार्यालयातला असल्याचे स्पष्ट होत आहे.

Mumbai Juhu BMW Accident : जुहूमध्ये भररस्त्यात थरार ! BMW थांबवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

💡

Frequently Asked Questions

  • Que: सरकारी कार्यालयातील कोणता व्हिडिओ व्हायरल झाला आहे ?

    Ans: हिरवी साडी नेसलेली एक महिला चित्रपटातील गाण्यावर डान्स करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Que: डान्स करणारी महिला कोण आहे?

    Ans: ओळख अद्याप अधिकृतरीत्या समोर आलेली नाही.

  • Que: व्हिडिओ कोणत्या राज्यातील आहे?

    Ans: याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

Web Title: Woman dancing inside government office viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • Dance Video Viral
  • funny viral video
  • goverment news

संबंधित बातम्या

Liquor Smuggling Viral Video : बनियन मधून दारूची तस्करी ! अनोखी शक्कल पाहून पोलीसही हैरान ; VIDEO व्हायरल
1

Liquor Smuggling Viral Video : बनियन मधून दारूची तस्करी ! अनोखी शक्कल पाहून पोलीसही हैरान ; VIDEO व्हायरल

Langur Hugs Young Man : लंगूराने दुकानात शिरलेल्या तरुणाला मारली घट्ट मिठी; VIDEO पाहून नेटकरीही भावुक
2

Langur Hugs Young Man : लंगूराने दुकानात शिरलेल्या तरुणाला मारली घट्ट मिठी; VIDEO पाहून नेटकरीही भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.