Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ankita Walawalkar On Pregnancy: ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय…’; मातृत्वाबाबत अंकितानं केलं मन मोकळं

Ankita Walawalkar On Pregnancy: अंकिता वालावलकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.एका मुलाखतीत तिने आई होण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणाली, ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय.’

  • By अमृता यादव
Updated On: Sep 17, 2026 | 04:05 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Ankita Walawalkar On Pregnancy:  ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अंकितानं संगीतकार कुणाल भगतसोबत लग्न केलं असून, दोघेही त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत. नुकतंच अंकिता आणि कुणाल यांनी आपलं हक्काचं घर घेतल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. त्यानंतर आता अंकितानं मातृत्व आणि आई होण्याच्या इच्छेबाबत मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.

मातृत्वाबाबत अंकितानं केलं मन मोकळं

अंकिता वालावलकरनं नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं भविष्यात स्वत:ला कोणत्या भूमिकेत पाहायचं आहे, याबाबत स्पष्टपणे सांगितलं. मुलाखतीदरम्यान अंकिताला प्रश्न विचारण्यात आला की, “येत्या काही वर्षांत तू स्वत:ला काय म्हणून बघतेस?”

या प्रश्नाचं उत्तर देताना अंकिता म्हणाली, “मला स्वत:ला आई म्हणून बघायचंय. माझं ध्येय खूप स्पष्ट आहे. मला स्वत:ला आई म्हणून बघायचं आहे. मला कौटुंबिक आयुष्य आधीपासूनच हवं होतं. माझे आई-वडील, कुणालचे आई-वडील आहेत. अशा वेळीच मला आई व्हायला आवडेल. त्यामुळे येत्या काही वर्षांत मी आई व्हावं, असं मला वाटतंय.”

अंकिताच्या या वक्तव्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या मातृत्वाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, अंकितानं यावेळी आपण गर्भवती असल्याचं सांगितलेलं नाही. तिनं केवळ भविष्यात आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Pehla Pyaar Doosri Baar: ‘पहला प्यार दूसरी बार’चा फर्स्ट लुक आऊट; लव रंजनच्या चित्रपटातून कोणते ६ कलाकार करणार डेब्यू?

मानसिक आरोग्याबाबतही व्यक्त झाली अंकिता

या मुलाखतीत अंकितानं मानसिक आरोग्य आणि आयुष्यातील कठीण प्रसंगांबाबतही भाष्य केलं. कठीण काळातून जाणाऱ्या लोकांना तिनं सकारात्मक राहण्याचा संदेश दिला.

“जे लोक कठीण काळातून जात असतील, त्यांना मला एकच सांगायचं आहे की, देवावर विश्वास ठेवून या सगळ्या गोष्टी पार करा. पुढच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होतंच,” असं अंकितानं म्हटलं.

दरम्यान, मातृत्वाबाबत अंकितानं व्यक्त केलेली इच्छा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय’ या तिच्या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, प्रेग्नन्सीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याने सध्या या वक्तव्याकडे केवळ तिची भविष्यातील इच्छा म्हणूनच पाहता येईल.

Friday OTT Release: घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ सिनेमे आणि सीरिज

Web Title: Ankita walawalkar on pregnancy motherhood kunal bhagat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • marathi actress
  • pregnancy

संबंधित बातम्या

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक
1

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक

Prajakta Mali: ‘लग्न करण्याची इच्छा…’; प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली- ‘तुझ्या…’
2

Prajakta Mali: ‘लग्न करण्याची इच्छा…’; प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली- ‘तुझ्या…’

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत
3

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज
4

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.