Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial : ठरलं तर मग ! TRP मुळे मोठा बदल; स्टार प्रवाहवरील ‘या’ पाच मालिका आता नव्या वेळेत

येत्या 16 फ्रेब्रुवारीपासून स्टार प्रवाहवरील मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आलेले आहेत. या पाच मालिका कोणत्या आणि त्यांची बदललेली वेळ काय हे जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 14, 2026 | 05:30 PM
Marathi Serial : ठरलं तर मग ! TRP मुळे मोठा बदल; स्टार प्रवाहवरील ‘या’ पाच मालिका आता नव्या वेळेत
Follow Us
Close
Follow Us:
  • ठरलं तर मग ! TRP मुळे मोठा बदल;
  • स्टार प्रवाहवरील ‘या’ पाच मालिका आता नव्या वेळेत
गेल्या आठवड्यात मराठी मालिकांचा TRP समोर आला होता. आणि नेहमी प्रमाणे TRP मध्ये पहिल्या स्थानावर ठरलं तर मग मालिका कायम राहिली आहे. प्रसारित झाल्यापासून ते आतापर्यंत म्हणजे या तीन वर्षात मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. गेले तीन वर्ष सतत ही मालिका TRP च्या यादीत पहिल्या स्थानावर असते. म्हणूनचा आता TRP च्या दृष्टीकोनातून स्टार प्रवाह वाहिनीने मालिकांमध्य़े मोठे बदल केले आहेत. येत्या 16 फ्रेब्रुवारीपासून स्टार प्रवाहवरील मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आलेले आहेत. या पाच मालिका कोणत्या आणि त्यांची बदललेली वेळ काय हे जाणून घेऊयात.

TRP जाहीर होताच स्टार प्रवाह वाहिनीने मोठा निर्णय घेतला आहे. ठरलं तर मग मालिका सोडल्यास बऱ्याच नव्या मालिका सध्या सुरु आहेत. अशातच आता मालिकांच्य़ा वेळेत बदल केला जात असून ठरलं तर मग ही मालिकी सोमवार ते शुक्रवार रोज पाऊण तास म्हणजे 8.45 ते 9.30 सुरु असणार आहे तर शनिवार आणि रविवार नेहमीच्या वेळेत 8.30 ते 9.00 या वेळेत राहणार आहे.

Akshaya-Vishal Wedding : ७ वर्षांच्या नात्याला आले यश! सुखी संसाराला झाली सुरुवात; अक्षया-विशालने पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

 

काही दिवसांपूर्वीच सुरु झालेली नशिबवान ही मालिका प्राईम टाईमच्या स्लॉटला होती मात्र मालिकेचा TRP गडगडला असल्याने या मालिकेची वेळ बदलून दुपारी 2.30 च्या वेळेत प्रसारित होणार आहे. या दोन मालिकांबरोबरच इतर नव्या मालिकांची वेळ देखील वाहिनीकडून बदलण्यात आलेली आहे. याबाबत स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

स्टार प्रवाहच्या मालिका नव्या वेळेत
तू ही रे माझा मितवा ८:०० ते ८:४५ (सोम-शुक्र) आणि ८ ते ८:३० (शनि-रवि)
ठरलं तर मग – ८:४५ ते ९:३० (सोम-शुक्र) आणि ८:३० ते ९:०० (शनि-रवि)
नशीबवान – दुपारी २:३० वाजता
तुझ्या सोबतीने – रात्री ९:३० वाजता
वचन दिले तू मला रात्री १० वाजता प्रसारित होण्याची शक्यता

आता या पाच मालिकांच्या बदललेल्या वेळेमुळे याचा नेमका काय परिणाम होणार प्रेक्षकांची पसंती बदलणार का ? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

मालिकाविश्वात प्रथमच ‘शिवजयंती विशेष, शिवजयंतीनिमित्त रायगडावर ‘कमळीची’ अभ्यास सहल

 

Web Title: Five series on star pravah now in new time slot tharal tar mag serial now in new prime time slot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • marathi serial news
  • navrashtra news
  • star pravah serial

संबंधित बातम्या

‘आनंदी’मध्ये मोठा ट्विस्ट! सई रानडेची मालिकेमध्ये दमदार एन्ट्री; युगंधरशी रंगणार जबरदस्त संघर्ष
1

‘आनंदी’मध्ये मोठा ट्विस्ट! सई रानडेची मालिकेमध्ये दमदार एन्ट्री; युगंधरशी रंगणार जबरदस्त संघर्ष

गोमतीच्या आयुष्यात नवी सुरुवात; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींच्या कृपेने पुनर्विवाहाचे संकेत
2

गोमतीच्या आयुष्यात नवी सुरुवात; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींच्या कृपेने पुनर्विवाहाचे संकेत

Shambhuraj Desai : सीसीटीव्हीचा डाटा रिकव्हर करा! पालकमंत्री शंभूराज देसाईंचे चौकशीचे आदेश
3

Shambhuraj Desai : सीसीटीव्हीचा डाटा रिकव्हर करा! पालकमंत्री शंभूराज देसाईंचे चौकशीचे आदेश

Ratnagiri : धक्कादायक! आंबा काजू बागायतदारांसाठी केंद्राला पत्रच नाही राजू शेट्टींचा दावा
4

Ratnagiri : धक्कादायक! आंबा काजू बागायतदारांसाठी केंद्राला पत्रच नाही राजू शेट्टींचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.