Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होलिकोत्सव विशेष: ‘आई तुळजाभवानी’च्या वाणीतून अनुभवा भक्त प्रल्हादाची प्रेरणादायी गाथा

होलिकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आई तुळजाभवानीच्या दैवी अध्यायातील उलगडणारा हा टप्पा यंदा या उत्सवाच्या आनंदात विशेष भर घालणारा ठरणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 27, 2026 | 02:30 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

कलर्स मराठी वरील आई तुळजाभवानी या मालिकेत येत्या रविवारी, १ मार्च रोजी विशेष महाएपिसोड प्रसारित होणार आहे. या भागात दैवी अध्यायातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि थरारक पर्व प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. होलिकोत्सवाच्या पवित्र आणि मंगलमय मुहूर्तावर तुळजाईच्या अष्टदिशाबंधनातील दुसऱ्या पर्वाची भव्य सुरुवात होणार असून, या नव्या अध्यायामुळे कथानकाला नवे वळण मिळणार आहे. भक्ती, नाट्य आणि दैवी शक्तींचा संगम असलेला हा महाएपिसोड प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

या पर्वात आई तुळजाभवानी महिषासुरासोबतच्या आगामी युद्धासाठी निर्माण करत असलेल्या अष्टदिशाबंधनाकरिता एका दैवी सहाय्याचा उलगडा होणार आहे. विशेष म्हणजे हे दैवी सहाय्य ज्या देवीच्या रूपात प्रकट होणार आहे, ती कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आदिशक्तीच्या रचनेनुसार अवघ्या दक्षिण भारतात पूजनीय असलेल्या या देवीचे आगमन देवीभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. होलिकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही दैवी भेट हा भाग संस्मरणीय करणारी ठरेल.या महाएपिसोडचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आई तुळजाभवानी गावकरी रूपात या होलिकोत्सवाचे महत्त्व आणि त्या अनुषंगाने भक्त प्रल्हादाची गोष्ट सांगणार आहे. आई तुळजाभवानीच्या वाणीतून ही गोष्ट अनुभवण्याचा दुर्मिळ मणिकांचन योग या भागात अनुभवता येईल. आई तुळजाभवानीच्या वाणीतून सादर होणारी ही गोष्ट दृश्यरूपात एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने सादर होईल.होलिकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आई तुळजाभवानीच्या दैवी अध्यायातील उलगडणारा हा टप्पा यंदा या उत्सवाच्या आनंदात विशेष भर घालणारा ठरणार आहे.

“The Kapil Sharma Show मध्ये कायमच लंगर असतो, अर्धा पंजाब…”, कॉमेडियन सुनील पाल यांची खोचक टिप्पणी

आई तुळजाभवानी ही कलर्स मराठी वरील एक पौराणिक-भक्तीप्रधान मराठी मालिका आहे. या मालिकेत महाराष्ट्राची कुलदेवी मानल्या जाणाऱ्या तुळजाभवानी देवीचे दैवी रूप, तिची भक्तांवरील कृपा आणि दुष्ट शक्तींविरुद्धचा तिचा संघर्ष प्रभावीपणे दाखवला आहे. कथानकात देवी पृथ्वीवर अवतरून आपल्या भक्तांचे रक्षण करते, अन्यायाचा नाश करते आणि धर्म व न्यायाची स्थापना करते, असे दर्शवले जाते. भव्य सेट्स, पारंपरिक वेशभूषा, आध्यात्मिक वातावरण आणि भावनिक प्रसंगांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या श्रद्धा आणि भक्तीभावाशी जोडली गेली असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठी भाषा दिनानिमित्त ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ ZEE5 वर रिलीज; शाळेच्या आठवणींना मिळणार उजाळा

Web Title: Holi special experience the inspiring saga of bhakt prahlad through the divine voice of aai tuljabhavani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • colors marathi
  • Entertainemnt News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

kamali Serial: शिक्षणाच्या बाजाराविरोधात युवा शक्तीचा अंतिम वार ;८ सप्टेंबरला कमळी आणि रितेश सरपोतदार येणार आमनेसामने विद्यार्थ्या
1

kamali Serial: शिक्षणाच्या बाजाराविरोधात युवा शक्तीचा अंतिम वार ;८ सप्टेंबरला कमळी आणि रितेश सरपोतदार येणार आमनेसामने विद्यार्थ्या

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी
2

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
3

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू
4

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.