Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचे 10 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन, ‘झी मराठी’च्या ‘या’ मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका

झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. १० वर्षांनंतर अभिनेता शशांक केतकरचे छोट्या पडद्यावर पुनरागमन होत असून त्याची दमदार एन्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 28, 2026 | 09:31 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Shashank Ketkar : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ सध्या रंजक वळणावर आली आहे. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन टिकवून ठेवण्यासाठी आणि टीआरपी वाढवण्यासाठी वेळोवेळी कथानकात मोठे ट्विस्ट आणले जातात. कधी मालिकेत लीप घेतला जातो, तर कधी नव्या कलाकारांची एन्ट्री होते. काहीवेळा कथानकाच्या गरजेनुसार एखादे महत्त्वाचे पात्र मालिकेला निरोप देते. अशाच एका मोठ्या बदलाची चाहूल आता ‘कमळी’ मालिकेत लागली असून, आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

प्रेक्षकांच्या लाडक्या कमळी मालिकेत लवकरच एका नव्य अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. होणार सून मी ह्या घरची या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर ( Shashank Ketkar) लवकरच कमळी मालिकेत पाहायला मिळणार आहे. 2013 ते 2016 या दोन वर्षांत शशांकची मुख्य भूमिका असलेल्या होणार सून मी ह्या घरची या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आता शशांक पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. शशांक कमळी मालिकेच फक्त पाहुणा कलाकार म्हणून 2-3 भागांसाठी येणार आहे. या मालिकेत त्याचं पात्र कोणते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

अरे बापरे! ९ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ क्रिकेटरला Mrunal Thakur करतेय डेट? व्हायरल Video तर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

शशांकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तसेच लवकरच प्रोमोही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शशांकच्या कमबॅकबद्द ऐकताच चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. शशांकचा चाहतावर्ग खूप असून त्याच्या कमबॅकची चाहते वाट बघत आहेत. या पोस्टमध्ये शशांक फक्त पाठमोरा उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. पण, शशांकची क्रेझ इतकी आहे की, नेटकऱ्यांनी त्याला अगदी अचूक ओळखलं आहे.

 

होणार सून मी ह्या घरची, मुरांबा, पाहिले न मी तुला, सुखांच्या सरींनी हे मन बावरे अशा एकापेक्षा एक गाजलेल्या मालिकांमध्ये शशांकने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Bhootam Bhayam Song: मिका सिंग आणि श्रीमान लिजेंडची जुगलबंदी! ‘भूतम भयम्’चं ‘हॅपी न्यू इयर’ गाणं ठरतंय सुपरहिट

Web Title: Kamali serial shashank ketkar enters kamali popular actor makes tv comeback after 10 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • shashank ketkar

संबंधित बातम्या

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य
1

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत
2

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या
3

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या

Bigg Boss 20 Nomination: या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क रद्द; बिग बॉसने ‘या’ 3 स्पर्धकांना थेट केलं नॉमिनेट
4

Bigg Boss 20 Nomination: या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क रद्द; बिग बॉसने ‘या’ 3 स्पर्धकांना थेट केलं नॉमिनेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.