Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi Serial : ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेचा मुहुर्त ठरला; प्रोमोमध्ये झळकल्या चार अभिनेत्री, ‘या’ तारखेपासून येणार ऑन एअर

Zee Marathi Serial Krushnaichya Leki: झी मराठीवर नव्याने सुरु होणाऱ्या कृष्णाईच्या लेकी या मालिकेची वेळ आणि तारिख शेअर करण्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 23, 2026 | 01:57 PM
krushnaichya leki

krushnaichya leki

Follow Us
Follow Us:
  • ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेचा मुहुर्त ठरला;
  • प्रोमोमध्ये झळकल्या चार अभिनेत्री, ‘या’ तारखेपासून येणार ऑन एअर
Zee Marathi Serial Krushnaichya Leki: झी मराठीच्या सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी नव्या मालिकेबाबतचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. पाच ते सहा वर्षांनी पुन्हा एकदा अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं झी मराठीवर पुनरागमन होत आहे. या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा निवेदिता सराफ एका नव्या भुमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रोमोमध्य़े दाखवण्यात आलं होतं की, एक संघर्ष करणारी स्त्री जिने आपल्या लेकींसाठी सगळ्याचा त्याग केला. त्यावेळी स्वंयपाक करताना कृष्णाई म्हणते की, “तुम्हाला म्हणून सांगते. मी लहानपणापासून ऐकलंय, चूल अन् मूल बाईकडे आणि घराची जबाबदारी पुरुषाकडे! पण, माझ्या नशिबाचा डाव पलटला… वंशाला दिवा नाही म्हणून नवऱ्याने हात झटकला. त्या दिवसापासून माझ्या लेकींची आई पण मीच आणि बाप सुद्धा मी! त्यांना सांगितलं पाहिजे हवं तेवढं शिका आणि जगात ताठ मानेने जगा… कोणीतरी सांगितलंय पोटची बेटी धनाची पेटी, ज्याला समजली त्याने मनापासून जपली.” असं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे असं सांगण्यात आलं होतं मात्र आता या मालिकेचा मुहुर्त ठरला आणि कृष्णाईच्या लेकी देखील आता समोर आल्या आहेत.

Tharala Tar Mag Marathi Serial : 25 सेकंदाच्या प्रोमोसाठी तारेवरची कसरत; मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केला BTS व्हिडीओ

 

नुकत्य़ाच आलेल्या या नव्या प्रोमोमध्ये कृष्णाईच्या मोठ्या मुलीचं नाव आहे शारदा. हीने अगदी तिच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. कृष्णाईप्रमाणेच शारदा देखील उत्कृष्ठ जेवण बनवते. तिच्या हाताची चव चाखलल्यावर वाटतं ही साक्षात अन्नपुर्णा आहेच. कित्येक जण खानावळीत शारदाच्या हातची चव चाखायला येतात. शारदा या मोठ्या लेकीची भुमिका अभिनेत्री एकता लब्दे साकारणार आहे. एकदा यापुर्वी स्टार प्रवाह वरील ‘विठु माऊली’ मालिकेत झळकवली होती.कृष्णाईची दुसरी लेक आहे गौरी. अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवणारी. वकिलीची परिक्षा अव्वल झालेल्या गौरीला कलेक्टर व्हायचं असतं. आपल्या स्वप्नांसाठी गौरी दिवसरात्र मेहनत घेत असते. गौरीची ही भूमिका अभिनेत्री ट्विंकल यादव साकारणार आहे. तर सर्वात धाकटी लेक अभ्यासात आणि खेळात सर्वात अग्रेसर असते. ही व्यक्तीरेखा साकारतेय अभिनेत्री नारायणी वर्णे.

कृष्णाईच्या लेकी ही नवी मालिका 15 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला संध्याकाळी 7 वाजता येणार आहे. मात्र शुभ श्रावणी ही मालिका संध्याकाळी 7 च्या स्लॉटला आहे. त्यामुळे आता शुभ श्रावणी मालिका संपणार आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र शुभ श्रावणी मालिकेची वेळ आता बदलण्यात आली असून संध्याकाळी 6.30 च्या स्लॉटला दाखवण्यात येईल. निदान सध्यातरी झी मराठीवरील कोणतीही मालिका बंद होेणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे.

Nivedita Saraf : ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेचा पहिला प्रोमो; निवेदिता सराफ यांचं झी मराठीवर दमदार कमबॅक

 

 

Web Title: Krushnaicha leki serial will start from june 15th at 7 pm on zee marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Marathi Serial
  • Nivedita Saraf
  • zee marathi

संबंधित बातम्या

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव
1

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट
2

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
3

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव
4

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.