Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माझे वडील पोलिस आहेत “ वडिलांच्या निवृत्तीनिमित्ताने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची खास पोस्ट

प्रत्येक लेकीसाठी तिचा बाबा सुपरहिरो असतो. असं म्हणतात की लेकीचा सर्वात पहिला मित्र हा तिचा बापच असतो. असंच काहिसं नातं एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि तिच्या वडिलांमध्ये देखील आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 08, 2026 | 02:55 PM
actress shivani sonar

actress shivani sonar

Follow Us
Follow Us:
  • “माझे वडील पोलिस आहेत “
  • वडिलांच्या निवृत्तीनिमित्ताने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची खास पोस्ट
Shivani Sonar Father Retirement Emotional Post: प्रत्येक लेकीसाठी तिचा बाबा सुपरहिरो असतो. असं म्हणतात की लेकीचा सर्वात पहिला मित्र हा तिचा बापच असतो. असंच काहिसं नातं एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि तिच्या वडिलांमध्ये देखील आहे. ही अभिनेत्री म्हणजे झी मराठी वाहिनीवर सध्या सुरु असलेल्या तारिणी मालिकेती तारिणी म्हणजेच शिवानी सोनार.शिवानीने आतापर्यंत विविध भुमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकतंच शिवानीने तिच्या वडिलांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याचं कारण म्हणजे शिवानीचे बाबा नुकतेच सेवानिवृत्त झाले आणि त्यानिमित्ताने सोनार साहेबांच्या लेकीने वडिलांसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

काय म्हणाली शिवानी सोनार ?

वडिलांच्या निवृत्तीवर शिवानी म्हणाली की, आपण कितीही ठरवलं तरी आपल्या आयुष्यातल्या काही माणसांबद्दल आपल्याला व्यक्त होत येत नाही.
तसंच काहीसं झालंय. “माझे वडील पोलिस आहेत “ कोणालाही माझी ओळख करून देताना हे वाक्य मी कायम बोलायचे. कारण त्यानंतर समोरच्याची आपल्या कडे बघायची नजर, भावना बदलते हे मला माहीत होत. 30 एप्रिलला माझे वडील retire झाले. आजोबा गेले म्हणून त्यांच्या जागेवर त्यांना नोकरी लागली होती. ज्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण नाही करता आलं. परिस्थितीमुळे स्वीकारलेली नोकरी गेली 39 वर्ष 6 महिने त्यांनी अगदी प्रामाणिकपणे निभावली.एखादी गोष्ट इतक्या सातत्याने , प्रामाणिक पणे , कष्टाने करणं ही आणि अशी एकनिष्ठता 5 % जरी माझ्यात आली तर धन्य धन्य होईन मी.

 

Mohini – Premachi Filmy Kahani : सुपरस्टार आरकेचा अहंकार झुकणार? स्वाभिमानी मोहिनीच्या दारात आरके माफी मागणार !

गेली इतकी वर्ष त्यांनी पोलिस खात्यात राहून देशाची सेवा केली. पोलिस वर्दी शी आपलं खास नात आहेच. यात वाद नाही.
मला कायमच हे वाटत की माझ्यात आणि माझ्या भावात शिस्त ही आमच्या वडिलांकडून आली आहे.इतर कोणत्याही ओळखी पेक्षा “ही सोनार साहेबांची मुलगी “ ही ओळख कायमच माझ्या सगळ्यात जास्त जवळची आहे.आपल्या कडे अस म्हणतात की मुलाला बापाची चप्पल पायात बसायला लागली की तो मोठा झाला, पण मुलींना बाप तेव्हा समजायला लागतो जेव्हा “त्याग/ sacrifice” म्हणजे काय हे समजायला लागत. वडील,आता काय तुम्ही सेवानिवृत्त झाला आहात आता तुम्हाला हवं तसं आयुष्य जगाअस मी नाही म्हणणार कारण ते तुम्हाला खूप अवघड जाईल हे माहितीये मला. पण ,जसं जमेल तस आयुष्याचा आनंद नक्की घ्या.बाकी मी आहेच. अशी भावनिक पोस्ट शिवानी सोनारने तिच्या वडिलांसाठी केली आहे.

नाटकानंतर आता चित्रपटातही ‘या’ जोडीचा डंका, “बाज्या बैज्या” मध्ये एकत्र झळकणार

 

Web Title: Marathi television actress shivani sonar father retirement emotional post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.