Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांनो… ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचा रिमेक आला! Anmol TV वर सारखीच मालिका नव्या ढंगात

लोकप्रिय मराठी मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' आता हिंदीत 'हमारी राधा' या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका अनमोल टीव्ही वाहिनीवर प्रसारित होणार असून मूळ कथेचा गाभा कायम ठेवण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 12, 2026 | 11:23 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचा रिमेक ‘हमारी राधा’ प्रसारित केले जाणार आहे.
  • दोन्ही मालिकेत अगदी पात्रांच्या नावामध्येही साम्य दिसून येत आहे.
  • अक्षयने याआधी ‘सावर रे’ या मराठी मालिकेतही अभिनय केले होते.
महिलांसाठी मालिका मेजवानी म्हणजे स्वर्गानुभूती! महिलांना Nostalgia फील करून देण्यासाठी एक पाहुणा येणार आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका पुन्ह्यांदा पण नव्या ढंगात अनुभवता येणार आहे. नवे ढंग कसे? राधिका सुभेदार आणि गुरुनाथ सुभेदार यांच्या संसारावर आधारित मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आता हिंदी भाषेत नव्या रिमेकच्या माध्यमातून पाहता येणार आहे. या नव्या मालिकेचे नाव ‘हमारी राधा’ असे आहे. मालिका पाहण्यासाठी तुमच्या TV मध्ये ‘अनमोल टीव्ही’ ही वाहिनी असणे आवश्यक आहे. याच वाहिनेवर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचा रिमेक ‘हमारी राधा’ प्रसारित केले जाणार आहे.

Famous Singer Death : संगीत क्षेत्राची ‘अम्मा’ काळाच्या पडद्याआड! युगाचा अंत, 50 हजार गाण्यांची यादी; S Janaki यांचे निधन

Anmol TV वाहिनेवरची मालिका ‘हमारी राधा’ कौटुंबिक नाट्य असून पतिव्रता असणारी राधा आपल्या कुटुंबाला जोडून ठेवण्यासाठी कसे प्रयत्न करते? त्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. या सीरियलमध्ये राधिका सुभेदार म्हणजेच राधा दाखवण्यात आली आहे. तसेच गुरुनाथ सुभेदार हे पत्रा गॅरी या नावाने दाखवण्यात आले आहे. मुळात, आधीच्या मालिकेतही गुरुनाथ सुभेदार याला शनाया ‘गॅरी’ म्हणूनच हाक मारायची म्हणून या दोन्ही मालिकेत अगदी पात्रांच्या नावामध्येही साम्य दिसून येत आहे.

राधा हे पात्र अभिनेत्री सिमरन कौर हिने साकारले आहे. तर गॅरी हे पात्र मराठी अभिनेता अक्षय म्हात्रे याने साकारले आहे. शनायाच्या भूमिकेसाठी अभिनेत्री वैदेही नायरला कास्ट केले गेले आहे. ती या मालिकेत सेकंड फिमेल लीड आहे.

रोज साडेतीन तासांचा प्रोस्थेटिक मेकअप! पोस्टरवरील ‘ही’ अभिनेत्री ओळखली का? ‘जठाई’च्या भूमिकेसाठी घेतली प्रचंड मेहनत

गॅरीच्या भूमिकेत झळकणार मराठी अभिनेता आहे तरी कोण?

Zee Marathi वरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेत झळकलेले मुख्य अभिनेता अक्षय म्हात्रे Anmol Tv वरील ‘हमारी राधा’ मालिकेत गॅरीच्या भूमिकेत झळकणार आहे. अक्षयने याआधी ‘सावर रे’ या मराठी मालिकेतही अभिनय केले होते.

Web Title: Mazya navryachi bayko marathi serial remake in hindi serial humari radha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Marathi Serial
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत
2

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव
3

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट
4

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.