Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi : ‘चिकी चिकी बुबुम बूम’ गाण्यावर थिरकलं मेहेंदळे कुटुंब; ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचे 500 भाग पूर्ण

मालिका विश्वात सध्या झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलीच उतरत आहे.नुकतंच या मालिकेने 500 भाग पूर्ण केले. याचकारणाने कोठारे व्हिजन आणि मालिकेतील संपूर्ण कलाकारांनी चांगलंच सेलिब्रेशन केलं

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 08, 2026 | 04:09 PM
Zee Marathi Serial

Zee Marathi Serial

Follow Us
Follow Us:
  • ‘चिकी चिकी बुबुम बूम’ गाण्यावर थिरकलं मेहेंदळे कुटुंब;
  • ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचे 500 भाग पूर्ण
Zee Marathi Serial :  मालिका विश्वात सध्या झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलीच उतरत आहे. मालिकेतील सारंग आणि सावली सध्या एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. तिलोत्तमा, भैरवी आणि राजकुमारच्या डावपेचांमुळे सारंग आणि सावली एकमेकांना दुरावले आहेत असं मालिकेत दाखवण्यात येत आहे. नुकतंच या मालिकेने 500 भाग पूर्ण केले. याचकारणाने कोठारे व्हिजन आणि मालिकेतील संपूर्ण कलाकारांनी चांगलंच सेलिब्रेशन केलं आहे.

मालिकेचा 500 भागांचा टप्पा पूर्ण झाल्य़ाबाबत पार्टी करत असताना निर्माते आणि कलाकारांची संपूर्ण टीम धमाल करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत. व्हिडीओमध्ये मालिकेतील कलाकार आणि महेश कोठारे केक कापताना दिसत आहेत. त्यावेळी महेश कोठारे यांचं ‘चिकी चिकी बुबुम बूम’ या गाण्यावर कलाकरांनी चांगलाच ठेका पकडला.

दरम्यान सावळ्याची जणू सावली मालिकेत आता नवनवीन वळणं पाहायला मिळत आहे. मालिकेत सारंग आणि सावलीला दोन मुलं झाली पण आई बाबांचं प्रेम यांच्या मुलांना मिळत नाही. सारंग आणि सावलीचा मुलगा अबीर हा सावलीकडे तर मुलगी सारंगकडे राहते. मात्र आपण जिला दत्तक घेतलं ती मुलगी खरंच आपलीच आहे हे सारंगला अजूनही माहित नाही. तर दुसरीकडे सावली आणि अबीर एकत्र राहतात. सावलीने ती कुठे राहते काय करते याला कोणालाही ठाव ठिकाणा लागू दिलेला नाही. याच कारण म्हणजे सावली गरोदर असताना राजकुमारने तिच्या दोन्ही बाळांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला. त्या सगळ्या संकटातून विठ्ठलाच्या कृपेने सावली वाचते. त्यानंतर सावली कोणाला ही न सांगता तिच्या मुलाबरोबर मेहेंदळे कुटुंबापासून दूर राहते.

Apurva Nemlekar : अभिनेत्री घेऊन येतेय नवी मालिका! ‘ती येतेय…’ AI Micro Drama Padmini

काही दिवसांपूर्वीच्या भागात असं दाखवण्यात आलं होतं की सावलीला तिचे मानलेले बाबा म्हणजे जगन्नाथ भेटतात. त्यांना पाहून सावलीला खूप आनंद देखील होतो. सारंग आणि सावली एकत्र येणार की, राजकुमार,तिलोत्तमा आणि भेैरवी यांचा डाव यशस्वी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

“माझे वडील पोलिस आहेत “ वडिलांच्या निवृत्तीनिमित्ताने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची खास पोस्ट

 

Web Title: Mehendale family dances to the song chiki chiki bubum boom 500 episodes of the serial savalyachi janu savali complete

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi cinema
  • zee marathi

संबंधित बातम्या

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण
1

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण

Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’  ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा
2

Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’ ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Trisha Krishnan: घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम? संगीताच्या निर्णयानंतर त्रिशा-विजयचा नवा VIDEO चर्चेत
3

Trisha Krishnan: घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम? संगीताच्या निर्णयानंतर त्रिशा-विजयचा नवा VIDEO चर्चेत

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक
4

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.