Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Muramba Marathi Serial : चार वर्षांचा प्रवास निघाला शेवटाकडे! ‘मुरांबा’ मालिका जाणार ऑफ एअर; मुख्य अभिनेता झाला भावूक

चार वर्षांचा अविस्मरणीय प्रवास आता अखेर शेवटाकडे पोहोचला आहे. लोकप्रिय मराठी मालिका ‘मुरांबा’चा अंतिम भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून कलाकारांच्या भावूक पोस्ट्समुळे चाहत्यांमध्येही हळवे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 25, 2026 | 03:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • पोस्ट सध्या विशेषतः मुरांबा मालिकाचाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
  • मालिकेचा शेवटचा भाग लवकरच प्रसारित केला जाणार आहे.
  • 1400 पेक्षा जास्त भागांसह मालिका शेवटाकडे वाटचाल करत आहे.
चार वर्षांचा प्रवास अखेर शेवटाकडे निघाला. मालिकेच्या मुख्य कलाकारांनी अश्रुंचे झरे वाहिले आहेत. भावूक पोस्ट करून त्यांच्या तसेच मालिकेच्या चाहत्यांना भावूक केले आहे. काल मालिकेची मुख्य अभिनेत्री शिवानी मुंढेकरने भावूक पोस्ट शेअर केली. आज मालिकेचा मुख्य अभिनेता शशांक केतकर भावूक झाला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या विशेषतः मुरांबा मालिकाचाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

Gautami Patil New Song: लावणीचा तडका अन् आधुनिक अंदाज; गौतमी पाटीलचं ‘लागला ठसका ४४०चा झटका’ नवं गाणं रिलीज

व्हॅलंटाईन डे 2022 ला सुरु झालेली मालिका ‘मुरांबा’ जवळजवळ गेल्या चार वर्षांपासून मालिकाचाहत्यांचे मनोरंजन करत आली आहे. ही मालिका स्टार प्रवाह वाहिनेवरील सगळ्यात जास्त लोकप्रिय मालिकांमधील एक आहे. मालिका स्टार प्रवाह वाहिनेसह जिओ हॉटस्टार प्रसिद्ध केले जात होते. या मालिकेत अक्षय मुकादम हे मुख्य पात्र अभिनेता शशांक केतकर साकारत होता. रमा हे पात्र अभिनेत्री शिवानी मुंढेकर साकारत होती. रेवा हे पात्र अभिनेत्री निशाणी बोरूले साकरत होती. सीमा मुकादम हे पात्र सुलेखा तळवलकर हिने साकारले होते. तर शशिकांत मुकादम हे पात्र अभिनेता अभिजीत चव्हाणने साकारले होते. दरम्यान, मालिकेचा शेवटचा भाग लवकरच प्रसारित केला जाणार आहे.

शेवटच्या भागाची शूटिंग पार पडली आहे. शेवटच्या शूटिंगची स्क्रिप्ट मुख्य अभिनेता शशांकने इंस्टाग्राम पोस्ट म्हणून शेअर करत चाहत्यांना भावूक केले आहे. त्यावर ‘मुरांबा’ असे कॅप्शन दिले आहे. कालच मालिकेची मुख्य अभिनेत्री शिवानी मुंढेकरने मालिकेच्या सेटवरील फेअरवेल सेल्फी शेअर केली आणि कॅप्शनमध्ये नमूद केले की “One Last Time Being Rama”. या दोन्ही कलाकारांनी चाहत्यांना भावूक केले आहे. 1400 पेक्षा जास्त भागांसह मालिका शेवटाकडे वाटचाल करत आहे.

हास्याचा फुल ऑन डोस! ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा धमाकेदार टीझर आऊट, अंकुश, कुशल, अभिजीत अन् संतोषची भन्नाट गँगमस्ती

शशांकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये स्क्रिप्ट दिसतेय. त्यात मालिका कशी समाप्त होणार हे दिसून येत आहे. एकंदरीत, मुकादम परिवाराच्या सुंदर फॅमिली फोटोसह मालिका समाप्त होणार आहे.

Web Title: Muramba serial off air shashank ketkar got emotional

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • marathi serial update
  • shashank ketkar

संबंधित बातम्या

Exclusive: अभिनेता म्हणून आव्हानं आवडतात, ‘धाकट्या सूनबाई’ मालिकेतून मंदार जाधव पहिल्यांदाच झी मराठीवर
1

Exclusive: अभिनेता म्हणून आव्हानं आवडतात, ‘धाकट्या सूनबाई’ मालिकेतून मंदार जाधव पहिल्यांदाच झी मराठीवर

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका
4

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.