Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anushka Pimputkar : चर्चा तर होणारच! ‘रंग माझा वेगळा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री झळकणार एका नव्या मालिकेत

अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून ती झी मराठीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेत ‘जिगीषा’ ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. कथानकाला नवे वळण देणारे हे पात्र असल्याचे सांगितले जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 14, 2026 | 07:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मालिकेसंदर्भात आणखीन एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
  • अनुष्काने विविध मालिकांमध्ये कामे केली आहेत : लग्नानंतर होईलच प्रेम, रंग माझा वेगळा, आई मायेचा कवच, इ.
  • या माध्यमातून अनुष्काने व्यावसायिक जगतात अधिकृतपणे पाऊल ठेवले आहे.
अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर पुन्हा एकदा लहान पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. अनुष्का पिंपुटकर Zee Marathi वाहिनीवरील एका नव्या कोऱ्या मालिकेमध्ये झळकणार आहे. 15 जूनपासून ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेच्या प्रसारणाला सुरुवात होणार आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ झळकणार आहेत. तर एकता लब्दे, ट्विन्कल यादव आणि नारायणी वर्णे निवेदिता सराफ यांच्या तीन लेकीची भूमिका साकारणार आहेत. अभिनेत्री साक्षी गांधी मालिकेत निवेदिता सराफ यांच्या भूमिकेची सवत दाखवण्यात आली आहे. दरम्यान, या मालिकेसंदर्भात आणखीन एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

Krushnai Chya Leki : ही बघा ‘कृष्णाईची सवत’! मालिकेत आणखीन एका नव्या चेहऱ्याची एंट्री; कोण आहे इंदुरानी?

अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत झळकणार आहे. अनुष्का या मालिकेत ‘जिगीषा’ नावाचे पात्र साकारत आहे. मालिकेतील ही भूमिका फार महत्वाची असून कथानकातील महत्वाच्या वळणांनी कारणीभूत ठरणारी ठरेल. अनुष्काला मोठ्या काळानंतर लहान पडद्यावर झळकताना पाहण्यासाठी तिचे चाहतेमंडळी आतुर आहेत. या आधी अनुष्काने विविध मालिकांमध्ये कामे केली आहेत : लग्नानंतर होईलच प्रेम, रंग माझा वेगळा, आई मायेचा कवच, इ.

गेल्या वर्षीच अडकली लग्नबंधनात!

अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने नोव्हेंबर 16, 2025 रोजी मालिका क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाव म्हणजेच अभिनेता मेघन जाधवसह लग्नगाठ बांधली. अभिनेता मेघन जाधव Zee Marathi वरील ‘लक्ष्मीनिवास’ या मालिकेत जयंत हे मुख्य पात्र साकारत आहे. अनुष्काला ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत ‘जिगीषा’ या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेमंडळी आतुरले आहेत. अभिनेत्री पाणीपुरी या मराठी सिनेमातही झळकली होती.

Nivedita Saraf : ‘नीट हिंदी बोलता येत नाही म्हणून उडवली खिल्ली!’ जेष्ठ अभिनेत्रीसोबत हिंदी क्षेत्रात घडलेला ‘तो’ प्रकार

सुरु केला होता Jwellery Brand!

मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने ‘AdoreU by Anushka’ नावाचा स्वतःचा एक्सक्लुझिव्ह ज्वेलरी ब्रँड लॉन्च केला आहे. या ब्रँड अंतर्गत रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या मिनिमलिस्ट आणि मॉडर्न डिझाईन्सचे दागिने सादर करण्यात आले असून, या माध्यमातून अनुष्काने व्यावसायिक जगतात अधिकृतपणे पाऊल ठेवले आहे.

Web Title: Rang maza vegla fame anushka pimputkar new marathi serial krushnai chya leki

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • marathi serial update
  • Nivedita Saraf

संबंधित बातम्या

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत
1

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
2

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक
3

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव
4

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.